भारतात झपाट्याने कर्करोगाचा विळखा वाढताना दिसतो. कर्करोगाची तीव्रता कमी करण्यासाठी डोंबिवलीतील कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर ‘गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून कर्करुग्णांना आधार देतात. कर्करोगाचे योग्य निदान होणे गरजेचे आहे. तेव्हा, या ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागात कर्करोग निदान शिबिरांचे आयोजन करुन डॉ. हेरूर रुग्णांना खर्या अर्थाने संजीवनी देत आहेत. त्यानिमित्ताने कर्करुग्णांना जीवनदान देणार्या ‘गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’च्या आरोग्यहितैषी कार्यावर टाकणारा हा लेख...
Read More