भारत आणि बांगलादेश यांच्यातील गंगा नदीच्या पाण्याच्या वाटपावरील १९९६ सालचा करार २०२६ मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार नव्या अटींसह कराराचे पुनरावलोकन करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
Read More