मध्य प्रदेशातील प्रभू श्रीराम मंदिरात तीन मुस्लिम व्यक्तींनी जबरदस्तीने नमाज पठण केल्याची घटना घडली आहे. रुस्तम, अकबर आणि बाबू खान अशी आरोपींची नावे असून त्यांचे वय हे ६५ ते ८५ दरम्यान आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध एफआरआय नोंदवून त्यांना ताब्यात घेतले, मात्र नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. ही घटना शनिवारी २६ ऑक्टोबर २०२४ घडली. हे कृत्य त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे सांगत स्थानिक हिंदू समुदायाने कठोर कारवाईची मागणी केली.
Read More
उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) लखनऊमधून सिरियल किलर ब्रदर्स सलीम रुस्तम सोहराब गॅगमधील दोन लोकांना अटक केली आहे. त्यांना पकडून एसटीएफने एका सराफा व्यापाऱ्याला लुटण्यापासून तर वाचवलेच, पण मानसी खून प्रकरणही उघडकीस आले आहे.
मार्को पोलो तुमचा की आमचा, यावरून इटालियन आणि क्रोशियन यांच्यात भांडण होतं. अलेक्झांडर तुमचा की आमचा, यावरून ग्रीस आणि मॅकेडोनिया यांच्यात जुंपते आणि रुस्तम-सोहराब हे वीर पुरुष मुसलमान नव्हते, हे तर आजचे मुसलमान मानायलाच तयार नाहीत.