राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यभरात वृक्षारोपण करण्यात आले असून राज्यभरातील संलग्न असलेल्या ५३ एनजओंच्या वतीने महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ५३ ठिकाणी ५३ वृक्ष लागवड संकल्प करण्यात आला आहे अशी माहिती महा एनजी फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले यांनी दिली.
Read More