नितीन गडकरी म्हणाले, “मला आनंद आहे की सिलक्यारा दुर्घटनेत जे ४१ मजुर अडकले होते ते बाहेर निघाले आहेत व सर्वजण सुखरुप आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) मार्गदर्शनाखाली भारत सरकारची सर्व पथके, उत्तराखंड सरकार आणि तेथिल स्थानिक जनता यांच्या अथक परीश्रमामुळेच हे यश मिळाले आहे.
Read More
पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट
रायसिना हिलवरची राष्ट्रपती भवनाची भव्य वास्तू. रायसिना हिल ते इंडिया गेट असा लांबलचक सेंट्रल व्हिस्टा. तिथून बाहेर आल्यावर तेवढेच भव्य नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक. त्यांच्या बाजूला असलेली संसदेची प्रशस्त आणि देदीप्यमान वास्तू. संसदेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल भवन, उद्योग भवन, निर्माण भवन, कृषी भवन, शास्त्री भवन, परिवहन भवन या इमारती आणि सोबतीला देशाच्या राजधानीची धीरगंभीरता. गेली अनेक वर्षे देशाच्या सत्ताकेंद्राचे हेच चित्र राहिले आहे. मात्र, आता लवकरच हे चित्र बदलणार आहे.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 'हाय थ्रोपुट कोविड १९' (High Throughput COVID-19)चाचणी सुविधाचा शुभारंभ करण्यात येईल.