अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली २०२४ मध्ये पुन्हा एकदा आई-बाबा झाले. अनुष्काने फेब्रुवारीत मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव विरुष्काने अकाय ठेवले. दरम्यान, एकीकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मुलं सोशल मिडियावर फार प्रसिद्ध आहेत. तर अनुष्का आणि विराटने आपल्या दोन्ही मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. ज्यावेळी अनुष्काने आपल्या मुलाचे नाव अकाय असल्याचे जाहीर केले होते त्यानंत सोशल मीडियावर त्या नावाचा अर्थ शोधण्याचा सपाटाच सुरु झाला होता. अकाय विराट कोहलीच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका
Read More
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी अनुष्काने गोंडस मुलाला जन्म दिला. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का पुन्हा एकदा गरोदर असल्याची चर्चा सुरुच होती. आता त्या चर्चेला पुर्णविराम लागला असून स्वत: विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या सोशल मिडियावरुन त्यांना मुलगा झाल्याचे आणि त्याचे नाव ‘अकाय’ ठेवल्याचे सांगितले आहे. कलाकार आपल्या मुलांची नावं फार अर्थपुर्ण ठेवतात. अकाय हा नावाचा अर्थ देखील तितकाच महत्वपुर्ण आहे.