Budget 2025 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीत सादर करण्यात आला आहे. संबंधित अर्थसंकल्पातून गिग वर्कर्सनाही अधिकृत कामगार असा दर्जा देण्यात येणार असे सांगितले आहे. तसेच त्यांना ओळखपत्रही दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सितारामण यांनी केली आहे.
Read More
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, झोमॅटो पेटीएमशी त्यांच्या करमणूक व्यवसायाचे अधिग्रहण करण्यासंदर्भात चर्चेत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पेटीएम गेले काही महिने अनेक अडचणीत जात असल्यामुळे त्यांची आपल्या फायनांशियल सर्विसेस व पेमेंट सेवेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपला चित्रपट बुकिंग व करमणूक व्यवसाय झोमॅटोला विकू शकते अशी सर्वत्र चर्चा आहे.
झोमॅटो कंपनीने लिहिलेल्या एका पोस्टरवर संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत. काही कंपनीच्या पोस्टरवर टीका करत आहेत तर काही जण पाठिंबा! झाले असे की कंपनीने नुकतीच रणरणत्या उन्हात गरज नसल्यास अथवा आवश्यकता नसल्यास ऑर्डर करू नये असे लिहिले होते. एक्सवर लिहिलेल्या पोस्टरवर विविध प्रतिकिया नेटकरी उमटवत आहेत.
झोमॅटो कंपनीने आज आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला ३१ मार्च २०२४ पर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर १७५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. सलग चौथ्यांदा कंपनीच्या नफ्यात यंदा वाढ झाली आहे.मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला १८७ कोटींचा तोटा झाला होता. तिसऱ्या तिमाहीतील १३८ कोटींच्या तुलनेत हा नफा २६.८ टक्क्यांनी वाढला आहे.
खवय्यांसाठी दुःखद बातमी! फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या प्लॅटफॉर्म फी मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना फूड डिलिव्हरीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. झोमॅटोने आपल्या प्लॅटफॉर्म फी मध्ये ४ ते ५ रुपयांनी वाढ केली आहे. २० एप्रिलपासून हे नवे दर लागू झाले आहेत.झोमॅटो कंपनीच्या प्रवक्त्याने ' हा निर्णय व्यवसायिक स्वरूपाचा असून कालांतराने हा निर्णय घेण्यात आला आहे ' असे सांगितले आहे.
झोमॅटोने नेटिझन्सनी केलेल्या टीकेमुळे झुकत आपला ग्रीन युनिफॉर्मचा निर्णय मागे घेतला आहे. शाकाहारी ग्राहकांसाठी डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी बॉईजना हिरवा युनिफॉर्म व मांसाहारी पदार्थ डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी बॉईजसाठी लाल रंग अशी विभागणी केली होती. वाढत्या 'नेटकरी' दबावाखाली झोमॅटोने आपला निर्णय मागे घेतल्याचे एक्सवर (ट्विटरवर) स्पष्ट केले आहे.
तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता, केंद्र सरकार डिजिटल उद्योगांचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या विचारात आहे. दिग्गज टेक कंपन्यांनी स्वाभाविकपणे त्याला विरोध दर्शविला. मात्र, ‘एआय’चा विचार करता, अशा नियमनाची गरज कदापि नाकारता येणार नाही.
भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विश्वचषकाचे आयोजन खुप फायदेशिर ठरला आहे. विश्वचषकादरम्यान, देशातील मद्य, विमान वाहतूक आणि ऑनलाईन फूड डिलव्हरी कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. विश्वचषकादरम्यान, फूड डिलव्हरी कंपन्यांच्या ऑडर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
देशातील प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी कंपनीला एका डिलिव्हरी ऑर्डर मागे किती रुपयांची कमाई होते याचा खुलासा केला आहे. त्यांनी ही माहिती युट्यूबर रणवीर अल्लाबदिया यांच्या 'द रणवीर शो' या कार्यक्रमात दिली.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका मशिदीजवळ जमावाने दोन तरुणांना बेदम मारहाण केली. पीडितांपैकी एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आहे आणि दुसरा त्याचा मित्र आहे. दि. ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते त्या परिसरात डिलिव्हरीसाठी आले होते. दरम्यान, ३०-४० जणांच्या जमावाने त्याला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले. पीडितांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाचे मणी पाहून जमावाने त्यांची नावे विचारली आणि त्यांना मारहाण केली.
प्रसिद्ध फूड एग्रीगेटर झोमॅटो ला आर्थिक वर्ष २३-२४ चा पहिल्या तिमाहीत २ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे.त्यामुळे शेअर बाजारात झोमॅटो चे शेअर भाव १३.७ टक्यांनी वाढून ९८ रुपये प्रति शेअर गेले. झोमॅटोचे शेअर भाव गेल्या एक महिन्यापासून २६ टक्क्याने वाढले असून तिमाही चांगली ग्रथ कंपनीला मिळाली आहे.मागील तिमाहीत झोमॅटोला तोटा मागील आर्थिक वर्षात तोटा सहन करावा लागला होता.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ञ्च्कळपर्वीझहेलळलडुळससू आणि ञ्च्इेूलेीींंइहरीरींचरीींळोपू हे ‘ट्रेंडिंग’वर असल्याचे पाहण्यास मिळत आहे. पण नेमके कारण काय की नेटकर्यांनी हे दोन ‘हॅशटॅग’ इतक्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. ‘भारत मॅट्रिमोनी’ या विवाहविषयक संकेतस्थळावर होळीच्या निमित्ताने महिला दिनाचा विशेष व्हिडिओ शेअर करण्यात आला. पण या व्हिडिओमध्ये महिलांना होणार्या अत्याचारांचे अनुभव त्यांना होळीच्या उत्सवात सहभागी होण्यापासून रोखतात, असे दाखवण्यात आले. मात्र ट्विटरवर ‘भारत मॅट
‘झोमॅटो’ या फूड डिलिव्हरी कंपनीच्या एका जाहिरातीत बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्याला पाहण्यास मिळतो. पण या जाहिरातीवर पुजार्यांकडून आक्षेप घेण्यात आला. कारण, हृतिक रोशनच्या या ‘झोमॅटो’ जाहिरातीमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यावरून संपूर्ण वादाला तोंड फुटले. ‘थाली का मन किया, उज्जैन में, फिर महाकाल से मंगवा लिया’ हे वाक्य हृतिक रोशन बोलताना या जाहिरातीत दिसतो. मात्र, या जाहिरातीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप महाकाल मंदिराच्या पुजार्यांकडून करण्यात आला. दरम्यान, ‘झोमॅटो’
'फूड डिलिव्हरी' कंपनी 'झोमॅटो'ने हृतिक रोशनसोबत केलेल्या एका आक्षेपार्ह्य जाहिरातीवर आलेल्या प्रतिक्रियांनंतर माफी मागितली. उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ‘महाकाल की थाली’ वरील जाहिरात मागे घेण्यात आली आहे. जाहिरातीत हृतिक म्हणतो, “मी थाळी खाणार आहे. जर तुम्ही उज्जैनमध्ये असाल तर तुम्ही ती 'महाकाल'कडे मागा”
भारतातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी झोमॅटोने आता अजून त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन खुशखबर आणली आहे. आता झोमॅटो मार्फत फक्त १० मिनिटांत फूड डिलिव्हरी होणार आहे
नववर्षाच्या पूर्वसंध्येला घरीच सेलिब्रेट करणाऱ्या लाखो लोकांनी स्विगी आणि झोमॅटोवरून दिलेल्या खाद्य ऑर्डरीची सर्वोच्च आकडेवारी
खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या आयपीओची चर्चा बऱ्याचदा झाली. विशेष म्हणजे तोट्यात जाऊनही बुधवारी झोमॅटोचा शेअर पाच टक्क्यांनी वधारला आहे. तोट्यात असूनही अनेक गुंतवणूक सल्लागार कंपनीचा शेअर खरेदी करण्याचे सांगत आहेत.
झोमॅटो डिलिव्हरी बॉयने बंगळुरूमध्ये एका ग्राहक महिलेला नाकावर बुक्का मारल्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात आता नवा खुलासा करत झोमॅटो कर्मचाऱ्याने या प्रकरणी नवा खुलासा केला आहे. महिलेने माझ्या नाकाला नख लावण्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील तक्रारदार महिला हितेशा चंद्राणी नावाची महिला इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केली हेती.
उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्के कपात
डॉमिनोजनंतर आता स्विगी आणि झोमॅटोही करणार झिरो कॉन्टॅक्ट डिलिव्हरी
ऑनलाईन फूड डिलिव्हर कंपन्यांनी दिलेल्या भरगोस सवलतींमुळे प्रसिद्ध झालेल्या फूड डिलिव्हरी कंपन्यांनी आता आपला हात आखडता घेतला आहे.
‘झोमॅटो’ ने ‘उबर इट्स इंडिया’ या आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीला घेतले विकत...
सोशल मीडियावर नेहमीच वादाचा विषय ठरणारी ऑनलाईन खाद्य पदार्थ पोहोचवणारी 'झॉमेटो' कंपनी पुन्हा एकदा वादाचा मुद्दा बनली आहे.
'अन्नाला धर्म नसतो आणि अन्न हाच धर्म आहे' असे ट्विट करून ग्राहकांकडून कौतुकाचा वर्षाव होण्याआधीच झोमॅटोची दुटप्पी वर्तणूक ग्राहकांसमोर उघड झाली आहे.
झोमॅटो या फूड डिलिव्हरी चेनने अमित शुक्ल नामक व्यक्तीच्या ट्विटला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. अमितने झोमॅटोमधून फूड डिलिव्हरी मागवली असता एक मुस्लिम डिलिव्हरी बॉय आल्याचे कळताच त्याने ती डिलिव्हरी कॅन्सल केल्याचे ट्विटरवर लिहिले.
झोमॅटोसह भागीदारी करीत ऑनलाईन फूड ऑर्डरिंग सेवेचा केला प्रारंभ
झोमॅटो ही फूड ऑनलाईन डिलिव्हरी कंपनी भारतात लवकरच ड्रोनद्वारे फूड डिलिव्हरी करण्यास सुरुवात करणार आहे.