कलम ३७० रद्द केल्यानंतर, काश्मीरमध्ये विकासकामांना गती मिळाली आहे. अशातच आता सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान यावेळी काश्मीरच्या जनतेला संबोधित करणार आहे. या कार्यक्रमासाठी जम्मू काश्मीरचे पोलीस, निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. झेड-मोर बोगदा हा काश्मीरसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
Read More