उत्तर मध्य मुंबई लोकसभेत आता एमआयएम पक्षानेही आपला उमेदवारी दिला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप, काँग्रेस आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. एमआयएमने शुक्रवारी रमजान चौधरी यांना उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर केली.
Read More
मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण द्या, अशी मागणी एमआयएम नेते वारीस पठाण यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. सरकारतर्फे शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.
मुस्लीम इत्तेहादुल मुसलमीनचा वारिस पठाणसारखा नेता प्रक्षोभक भाषा बोलत असताना त्याचा विरोधकांनी एकमुखाने निषेध केला, असे दिसत नाही. समाजात अधिकाधिक तेढ निर्माण करण्याची भाषा करणारा वारिस पठाण विरोधी नेत्यांना दिसला नाही. त्याच्याबद्दल अळीमिळी गुपचिळी!
शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी यांचा आरोप
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाकडूनही कारवाई
एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अंधेरी पोलीस ठाण्यात वारिस पठाण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संघर्ष संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज म्हस्के यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या तक्रारीची प्रत पोलीसांकडे सुपूर्द केली आहे. याबद्दल आता पोलीस काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.