Thackeray

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाच्या शतकी खेळीने भारताचा दणदणीत विजय!

न्यूझीलंड मधील हॅमिल्टन येथे सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाकडून वेस्ट इंडिजचा १५५ धावांनी पराभव करण्यात आला. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या दमदार खेळीमुळे भरताला हे यश संपन्न झाले. भारतीय महिला संघाकडून वेस्ट इंडिजसमोर तब्बल ३१८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यावेळी स्मृती मानधनाकडून ११९ चेंडूत १२३ धावा करण्यात आल्या. तर हरमनप्रीत कौरने १०९ धावांची शतकी खेळी करत वेस्ट इंडिजसमोर ३१८ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र वेस्ट इंडिजच्या संघाला १६२ धावा करणेच शक्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121