टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपनीचे सीईओ एलन मस्क यांच्या सोशल मीडिया कंपनी एक्सचा आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट ग्रोक सध्या चर्चेत आहे. सनातन धर्माबाबत ग्रोकने दिलेल्या प्रतिसादामुळे डाव्या विचारसरणीच्या लोकांना आणि इस्लामिक कट्टरपंथींना चांगलाच धक्का बसला आहे. नदीम शेख ज्यांनी आपले ट्विटरचे यूजर नेम सनातनी मुस्लिम ठेवले आहे, त्यांनी ग्रोकला एक प्रश्न विचारला की, तुम्ही मानव असता तर कोणता धर्म स्वीकारला असता? त्यावर ग्रोकने सनातन धर्म स्वीकरण्याबाबत भाष्य केले आहे.
Read More
अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्लाफ या कंपनीने आधुनिक चीपच्या निर्मितीसाठी दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीबरोबर करार केला आहे. यामुळे आता चीपनिर्मिती क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी दोन दिग्गज कंपन्या एकत्र आल्या आहेत.
जगभरातील सर्वांत स्मार्ट गाडी अशी बिरुदावली मिरवणार्या ‘टेस्ला’ कंपनीचा भारतीय बाजारपेठेमध्ये बहुप्रतीक्षित प्रवेश झाला असून मंगळवार, दि. १५ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टेस्ला’च्या भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे केले. अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांची ‘टेस्ला’ ही कंपनी इलेक्ट्रिक वाहननिर्मिती क्षेत्रातील एक अग्रण्य कंपनी. ‘टेस्ला’ची सुरुवात मार्टिन एबरहार्ड आणि मार्कटार्पेनिंग या दोन अभियंत्यांनी २००३ साली केली. स्पोटर्स वाहनांची आवड असलेल्या म
जगप्रसिद्ध अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे भारतात आगमन झाले आहे. टेस्लाचा भारतातील पहिले दालन मुबंई येथे सुरू झाला असून, भारतीय बाजारपेठेत बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने आपली दमदार एण्ट्री केली आहे.
(Elon Musk hints at new political party amid feud with Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामधून अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क बाहेर पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील एकेकाळचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध आता उघड शत्रुत्वात बदलल्याचे दिसत आहे. दोघांमधील मतभेदांमुळे त्यांच्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे स
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. उद्योग जगतात यामुळे भारताने नवीन शिखरं गाठली आहेत. अशातच आता टेसला आणि स्टारलिंक यांच्या गुंतवणुकीच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.
मागील दशकात जागतिक अर्थकारणात आणि उद्योगक्षेत्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे एलॉन मस्क. अफलातून कल्पना, व्यवसायात जोखीम घेण्याची सवय यामुळे मस्क यांनी अल्पावधीतच ‘स्पेसएक्स’, ‘टेस्ला’ यांसह अनेक कंपन्यांना अग्रगण्य स्थान मिळवून दिले. पण, आता मस्कच्या ‘टेस्ला’चा बाजार उठायला लागला आहे. त्यामुळेच ‘ईव्ही’च्या क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करणार्याकडे वाटचाल करणार्या ‘टेस्ला’ची गाडी नेमकी कुठे अडकली, हे पाहणे उत्सुकतेचे ठरावे.
‘टेस्ला’ला स्वयंचलित गाड्यांच्या क्षेत्रात अटी आणि शर्तींसह परवानगी देऊन, चीनने अमेरिकेला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. यात भारताचा थेट काहीही संबंध नाही. व्यापार आणि परदेशातील गुंतवणुकीचे निर्णय केवळ व्यवहारापोटी घेतले जातात. त्यांना देशाशी किंवा राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे.
टेस्लाचे मुख्य एलोन मस्क यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. टेस्ला प्रकल्प भारतात यावा यासाठी सरकारने एलोन मस्क यांच्याशी बोलणी सुरु केली होती. टेस्लाने ईव्ही कार बनवण्यासाठी भारतात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले असताना याबाबत पुढील बोलणी करण्यासाठी मस्क यांचा दोन दिवसीय दौरा भारत दौरा होणार होता. या दरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत इतर उद्योगपती,धोरणकार व सरकारी अधिकारी यांची भेट मस्क घेणार होते.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एलोन मस्क दोन दिवसीय दौऱ्यावर भारतात येणार आहेत. व्यवसायिक भेटीसाठी ते दोन दिवस दौरा भारतात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एप्रिल २२ तारखेला सकाळी भेटणार आहेत. त्यानंतर संबंधित उद्योगपती, स्टार्टअप उद्योजक व सरकारी अधिकारी यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क याच महिन्यात भारताच्या दौर्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भेटीत मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, भारतात ‘टेस्ला’तर्फे गुंतवणुकीचीही घोषणा होऊ शकते. त्यानिमित्ताने एकूणच भारतीय वाहन निर्मिती उद्योगक्षेत्राचा घेतलेला हा आढावा...
तरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या हालचाली होत आहेत. सरकार भारतात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत असताना आता नवीन माहिती वृत्तसंस्थेनी दिली आहे. नव्या माहितीनुसार टेस्ला कंपनीचे मुख्य एलोन मस्क (Elon Musk) या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान गुंतवणूकविषयक चर्चा होऊ शकते.
तेलंगणा सरकारने टेस्लाचा प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी टेस्ला कंपनीशी बोलणी सुरू केली आहे.भारतातील प्रकल्प तेलंगणा राज्यात यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे तेलंगणाचे उद्योगमंत्री श्रीधर बाबूंनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात आपला कारखाना उभा करण्यास तयार झाली आहे. यासाठी टेस्लाने आपली योजना केंद्र सरकारला सादर केली आहे. कंपनीने भारतात गुंतवणूक करण्याच्याआधी केंद्र सरकारसमोर काही सवलतींची मागणी केली आहे.
इलॉन मस्क आणि भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची लवकरच भेट होऊ शकते. पीयूष गोयल पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते इलॉन मस्क यांना भेटण्याची शक्यता आहे. या दोघांची ही भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे. टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.
आपल्या सोयीप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता या प्रकरणी निशाण्यावर आले आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली. ट्रुडो यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मस्क यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
इलॉन मस्क संचलित टेसलाने नवीन फ्लॅगशिप एस,एक्स मॉडेल नुकतीच लॉन्च केली आहेत. १०००० डॉलरने किंमतीत कपात करून ही नवी कार मॉडेल अमेरिका आणि कॅनडातील बाजारात आणली आहेत.
उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला होता. खर्या अर्थाने पक्षाचे प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणं, ही कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब. परंतु, त्यानंतरच्या अडीच वर्षांत ठाकरेंनी कुटुंबातील लोकांच्या हाती सत्ता सुपुर्द करून आपले मुख्यमंत्रिपद म्हणजे केवळ ‘रबरी शिक्का’ असल्याचे दाखवून दिले होते.
एलॉन मस्कची टेस्ला भारतात आपला मोटार वाहन व्यवसाय विस्तारण्यासाठी सज्ज झाली आहे. टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील पंचशील बिझनेस पार्क येथे कार्यालयासाठी जागा भाड्याने घेतली आहे. कार्यालयाची जागा टेस्लाच्या भारतीय उपकंपनीकडून पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे.
ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलले आहे. आजपासून ट्विटरचे नाव एक्स असेल. आता एक्स.कॉम उघडल्यावर, तुम्ही ट्विटरवर पोहोचाल. नावासोबतच ट्विटरचा लोगो ही बदलण्यात आला आहे. आता तुम्हाला पक्ष्याच्या जागी एक्स (X) दिसेल.
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलॉन मस्क यांनी दि. २० जून रोजी सांगितले की, इलेक्ट्रिक कार निर्मात्यांना भारतात लवकरात लवकर गुंतवणूक करू इच्छिते. तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मस्क यांनी ही माहिती दिली.टेस्लाच्या भारतात गुंतवणूक करण्याच्या योजनांबद्दल विचारले असता मस्क म्हणाले की, "मला खात्री आहे की टेस्ला भारतात असेल आणि ते शक्य तितक्या लवकर गुंतवणुक करेल" तसेच पंतप्रधान मोदींनी दिलेल्या समर्थनाबद्दल मस्क यांनी आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. जिथे ते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह 24 प्रमुख व्यक्तींचीही भेट घेणार आहेत. यामध्ये अलीकडेच ट्विटर विकत घेतलेले जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांचा समावेश आहे. या यादीत नोबेल पारितोषिक विजेत्यांपासून कलाकार, शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञांपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. एलन मस्क हे 'टेस्ला' आणि 'स्पेसएक्स' सारख्या कंपन्यांचे मालक आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर असून ते टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्ला संस्थापक एलन मस्क यांची भेट होणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. २०१५ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी यांनी एलन मस्क यांची भेट घेतली होती. तसेच, त्यांनी टेस्ला कारखान्याला भेट दिली होती. या दोघांत होणाऱ्या बैठकीत औद्योगिकदृष्टया करार होण्याची शक्यता आहे. एलन मस्क यांना नेहमीच भारतीय बाजारपेठेने भुरळ घातलेली आहे. त्यामुळे भारतातील गुंतवणुकीबाबत
कोणताही विज्ञान किंवा अन्यदेखील विषय आणि त्याची सविस्तर माहिती त्यांच्याकडे नाही, असे कधीच अनुभवायला मिळाले नाही. इतक्या सुसूत्रतेत ते माहिती सांगायचे की, अगदी मंत्रमुग्ध व्हायला व्हायचं. मग स्वामी विवेकानंदांचे संगीतातले सखोल ज्ञान असेल की, ‘टेस्ला’च्या तंत्रज्ञानाची माहिती असेल.... इतका परिपूर्ण माहितीचा साठा एकावेळी कसं काय ते डोक्यात साठवून ठेवतात, याचं कौतुक असायचं.
नवी दिल्ली : अवघ्या जगाला आकर्षण असलेल्या टेस्ला या इलेक्ट्रिक कारची निर्मिती भारतात होण्याची शक्यता वाढली असून, ‘टेस्ला’चे सीईओ इलॉन मस्क यांनी अखेर नमते घेत भारताच्या धोरणांना अनुकूलता दाखवली आहे. त्यातुनच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे आता नवीन व्यवसायात नशीब आजमावत आहेत. काही दिवसापुर्वी मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअर आणली आहे. ही माहिती टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात ८००० रूपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
ट्विटरच्या सरकारी आणि व्यावसायिक वापरकर्त्यांकडून मासिक शुल्क घेण्याचा मानस आहे. प्रसारित केलेल्या ट्विटचा मजकूर बदलणे, ट्विटरवर मुक्तचर्चेला चालना देताना कंपनीचे ‘अल्गोरिदम’ उघड करून त्यात पारदर्शकता आणणे, अशा अनेक सुधारणा एलॉन मस्कच्या अजेंड्यावर आहेत.
‘टेस्ला’, ‘स्पेस एक्स’ या कंपनीचा संस्थापक एलॉन मस्क आता ‘ट्विटर’वर आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित करणार, हे निश्चित! हा करार जरी भविष्यात आकाराला येणार असला तरी या व्यावसायिक समीकरणामुळे ‘ट्विटर’वरील विचारस्वातंत्र्याची गणिते बदलतील का? ‘ट्विटर’च्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पक्षी आता समाजमाध्यमांच्या डिजिटल विश्वास मुक्त विहार करेल का? यांसारख्या प्रश्नांचा उहापोह करणारा हा लेख...
“इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे भारताचे धोरण आहे. त्यासाठी अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’ भारतात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असल्यास त्यांचे स्वागत आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन यांनी नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत अशी माहिती त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे
रशिया- युक्रेन युद्धामुळे प्रत्येक क्षेत्रात उलथापालथ बघायला मिळत आहे. उद्योगक्षेत्रसुद्धा यापासून अलिप्त राहू शकलेले नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे व्यवस्थापकीय संचालक एलॉन मस्क यांनाही या युद्धाचा फटका बसला आहे
इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली अमेरिकेतील टेस्ला कंपनीला भारत सरकारने चांगलाच सुनावलं आहे. टेस्ला कंपनी जोपर्यंत भारतामधील उत्पादन कार्यात घेत नाही, तोपर्यंत या कंपनीला कोणत्याही सवलती दिल्या जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण भारत सरकारकडून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी दिली.
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी गुरुवारी कंपनीच्या भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री सुरू करण्याच्या योजनांबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट शेअर केला. मस्कच्या विधानावरून असे दिसून येते की टेस्लाला देशातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री सुरू करण्यास थोडा वेळ लागू शकतो.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता, प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक वाहनांच्या अर्थात ई-वाहनांच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यानिमित्ताने बाजारात दाखल होणारी ई-वाहने, होऊ घातलेली चार्जिंग स्टेशन्स, त्यासंबंधी सरकारी धोरण आदी विविध पैलूंचा आढावा घेणारा हा लेख...
एक असा व्यक्ती, ज्याने भविष्य वर्तमानात साकारण्याची हिंमत केली आणि खरोखरी ते सत्यातही उतरवले, असा असामान्य माणूस आता जगभरात पाय रोवण्याची सुरुवात भारतापासून करतोय, हे सर्वस्वी अभिमानास्पद आहे.
ई-वाहनांची निर्मिती ही इंधनावर चालणार्या वाहनांपेक्षा कमी खर्चिक, तंत्रज्ञानाच्या आधारे लवकरात लवकर होणारी आहे. तेव्हा, भविष्यात एक पाऊल पुढे टाकताना सध्याच्या वाहन उद्योगाचाही उद्योजकांना, सरकारला सर्वतोपरी विचार करावाच लागेल.
ई-वाहनांना प्रोत्साहन : 'ही' कंपनी करणार भारतात गुंतवणूक
रितेशचा ४०वा वाढदिवस दणक्यात साजरा