( Temperature update ) राज्यात उन्हाळ्याचा चटका दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, आता शहापूर शहरासह तालुक्यात तब्बल ४३ अंश सेल्सियस इतकं विक्रमी तापमान नोंदवलं गेलं आहे. हा आकडा यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक आहे, ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
Read More