Swatantryaveer Savarkar

स्वरसामर्थ्याचे प्रतीक म्हणजे पद्मजा!: भावगंधर्व पंडित ह्रदयनाथ मंगेशकर -  मान्यवरांच्या उपस्थितीत ' स्वर चंद्रिका - एक सांगितिक प्रवास ' या गौरवग्रंथाचे प्रकाशन

"पद्मजाचा सांगितीक प्रवास सांगणारा ग्रंथ आज इथे प्रकाशित होतो आहे, याचा मला आनंद आहे. शास्त्रीय संगीत, भावसंगीताच्या माध्यमातून तिने आपली साधना निरंतर सुरु ठेवली. खरं सांगायचं तर पद्मजाचं गाणं म्हणजे स्वरसाम्यर्थ्याचं प्रतीक आहे" असे प्रतिपादन पद्मश्री पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी केले. 'स्वरचंद्रीका : एक सांगितिक प्रवास' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " रुढार्थाने सिनेगीतांच्या वाटेवर न चालता पद्मजाने भावगीतांच्या माध्यमातून स्वताची वेगळी ओळख

Read More

अमर राष्ट्र भावनेचे प्रणेते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

अमर राष्ट्र भावनेचे प्रणेते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

Read More

राहुल गांधी उद्या तुम्ही महात्मा गांधींनाही इंग्रजांचे सेवक म्हणाल? राजकीय नेते असून अशी बेजबाबदार विधानं कशी करता? - सर्वोच्च न्यायालय

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. महात्मा गांधींनी स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर केला होता. उद्या तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणाल!, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींची कानउघडणी केली. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली. डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Read More

"डाएटिंगच्या नादात गमावला असता जीव"; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा रणदीपने सांगितला किस्सा

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) हा बायोपिक सध्या चर्चेत आहे. रणदीप हुड्डा यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाला योग्य न्याय दिल्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून येत आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटात सावरकरांच्या भूमिकेत रणदीप दिसक असून यासाठी त्याने शारिरिक ट्रान्सफॉर्मेशन केले होते. प्रचंड मेहनत घेत त्याने वजन कमी केले होते. या सगळ्या प्रवासाबद्दल एका मुलाखतीत त्याने भाष्य केले आहे. रणदीप हुड्डाने 'मिड- डे' ला दिलेल्या मुलाखतीत म्हट

Read More

“ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा”, स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटावर प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चरित्रपटात सावरकरांचे प्रेरणादायी जीवन, त्यांचा संघर्ष भव्य पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डा याने केले असून सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) व्यक्तिरेखा देखील त्यानेच साकारली आहे. देशभरातून या चरित्रपटाला उत्तम प्रतिसाद येत असून मराठी कलाकारांनी देखील या चित्रपटाचे भरभरुन कौतुक करत चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना विनंती केली आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची या (Swatantryaveer Savarkar) चित्रपटासाठीची पोस्ट सध्या

Read More

“तुमच्यात चित्रपट पाहण्याची हिंमत आहे? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकरांचा थेट प्रश्न

रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक कलाकार देखील प्रेक्षकांना हा चित्रपट आवर्जून पाहण्यासाठी आवाहन करत आहेत. अशात अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचे कौतुक करत तुमच्यात चित्रपट पाहण्याची हिंमत आहे का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. दरम्यान, या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा आणि चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: र

Read More

“रामराज्य रावणाचा वध करुन मिळाले”, सावरकर-गांधी यांच्या विचारधारेतील फरक दाखवणारा नवा ट्रेलर

रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सावरकरांची (Swatantryaveer Savarkar) अखंड भारताबद्दलची व्याख्या, त्यांचे देशाप्रती असणारे प्रेम आणि शरीरात भिनलेले हिंदुत्व या सर्व बाबी उलगडण्याचा प्रयत्न ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटात करण्यात आला आहे. वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधील थेट फरक निदर्शनास आणून देणारा या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित

Read More

'स्वातंत्र्यवीर सावरकर' मराठी चित्रपटासाठी 'या' कलाकाराने दिला आवाज

रणदीप हुड्डा दिग्दर्शित, लिखित, अभिनित आणि निर्मित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer savarkar) या चरित्रपटाचा मराठी ट्रेलर आज पुण्यात प्रदर्शित झाला. यावेळी चित्रपटात वीर सावरकरांची भूमिका साकारणारे अभिनेते रणदीप हुड्डा आणि यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंकिता लोखंडे उपस्थित होते. मराठी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात सावरकरांच्या भूमिकेला विशेष अवजर लाभला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारलेल्या रणदीप

Read More

"हिंद से प्यार करनेवाले हम सब हिंदू है!" अंगावर शहारे आणणारा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा ट्रेलर

चरित्रपट म्हणजे त्या महान व्यक्तिचे विविध पैलु प्रेक्षकांसमोर मांडणे आणि आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत अभिनेता रणदीप हुड्डा याने जाणीवपुर्वक ती जबाबदारी निभावलेली दिसून येते. आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) या चरित्रपटाच्या निमित्ताने रणदीप केवल अभिनेता म्हणून नाही तर पहिल्यांदाच दिग्दर्शक आणि लेखकाच्या भूमिकेतचही दिसून येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यातील "हिंद से प्यार करनेवाले हम सब हिंदू है!", हे वाक्य वीर सारवरकरांच्या (Swatantryaveer Savarkar)

Read More

“वीर सावरकरांमधील हिंदुत्व, देशप्रेम आणि...” ‘मुंबई तरुण भारत’च्या थेट प्रश्नावर रणदीप हुड्डाचे स्पष्ट उत्तर

हिंदी चित्रपटसृष्टीत गेले काही काळ चरित्रपट एकामागून एक येताना दिसत आहेत. पण कुणीच अखंड भारताचे स्वप्न पाहत हिंदुना संघटित करणाऱ्या वीर सावरकरांच्या जीवनावर चरित्रपट करण्याचा विडा उचलला नव्हता. परंतु, अभिनेता रणदीप हुड्डा याने हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले असून दिग्दर्शन आणि अभिनयाची जोड देखील त्याचे या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveersavarkar) या चरित्रपटाला दिली आहे. लवकरच हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत मोठ्या पडद्यावर येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘मुंबई तर

Read More

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडिओ झळकला थेट न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’वर

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित भव्य चरित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्यानेच या चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता याच चित्रपटाबद्दल आणखी एक अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer

Read More

जालन्यात समाज कल्याणासाठी उभारलं जातंय "स्वा. सावरकर भवन"

जालनामध्ये श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी या ८२ वर्षाच्या सावरकर प्रेमीने आपल्या घराची जागा 'स्वातंत्र्यवीर सावरकर भवन' उभारण्यासाठी दिल्याचे समोर आले आहे. स्वातंत्रवीर सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाच्या कल्याणासाठी एखादी वास्तू निर्माण व्हावी या हेतूने राहत्या घराच्या जागेवर वास्तू उभारण्याचे काम सुरु झाले आहे. सोमवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. भाग्यनगर येथे वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ह.भ.प.डॉ. भगवान महाराज आनंदगड, लोणीचे ह.भ.प.सखाराम महाराज, वे.शा.सं.रामदास महाराज आचार्य,

Read More

रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

प्रखर राष्ट्रवादाचे कालातीत विचारधन निर्माण करुन कालजयी ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चरित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील हाती घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकीय प्रवास देखील सुरु करत आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट पाहता येणार असून २२ मार्च

Read More

२३ डिसेंबरला ‘निवडक कालजयी सावरकर’ पुस्तकाचे प्रकाशन

प्रखर राष्ट्रवादाचे कालातीत विचारधन निर्माण करून 'कालजयी' ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समर्पित 'निवडक कालजयी सावरकर' या दै. 'मुंबई तरुण भारत' प्रकाशित पुस्तकाचे दि. २३ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे प्रकाशन होणार आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'ने सावरकर जयंतीनिमित्त आजवर प्रसिद्ध केलेल्या 'कालजयी सावरकर' विशेषांकामधील निवडक लेखांचे संकलन असलेले हे पुस्तक लवकरच सावरकरप्रेमींच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मृत्यूंजय दिनाचे औचित्य साधत दै. ‘मुंबई तरुण भारत’, पतित पावन मंदिर संस्था, रत्नागि

Read More

दम असेल तर सावरकरांची प्रतिमा काढून दाखवा; प्रमोद मुतालिक यांची खर्गेंविरोधात आक्रमक भुमिका!

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मंत्री पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा कर्नाटक विधानसभेतून हटविण्याचे वक्तव्य केल्याबद्दल आता श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. दम असेल तर सावरकरांचा फोटो काढून दाखवा, असे आव्हान प्रमोद मुतालिक यांनी दिले आहे.तसेच सावरकरांची प्रतिमा हटवल्यास संपुर्ण राज्यात आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. हे विधान त्यांनी दि.८ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121