Srikanth Parab

काऊंटडाऊन सुरू, सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतणार! NASA कडून परतीच्या मोहिमेचं थेट प्रक्षेपण

Sunita Williams Return : ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेमतेम आठवड्याभराचा मुक्काम पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले. आता अखेर त्यांच्या परतीचा मुहूर्त ठरला असून ते दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार दि. १९ मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत. नासासह स्पेसएक्स आणि अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून आता

Read More

‘गांधी’ मधील कस्तुरबांच्या भूमिकेसाठी स्मिता पाटीलही आल्या होत्या, पण..”, रोहिणी हट्टंगडींनी सांगितला 'तो' किस्सा

'दै. मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्याशी सुसंवाद साधताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. गांधी या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेमुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली. पण या भूमिकेसाठी मुंबईहून रोहिणी हट्टंगडी तर स्क्रिन टेस्टसाठी गेल्या होत्याच पण त्यांच्याशिवाय अभिनेत्री स्मिता पाटील आणि भक्ती बर्वे देखील त्याच भूमिकेसाठी इंग्लंडला पोहोचल्या होत्या. तो किस्सा काय होता हे रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितला.

Read More

'न्यूयॉर्क टाईम्स'च्या कुत्सित व्यंगचित्राला राजीव बॅनर्जींनी दाखवला आरसा!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चांद्रयान ३ मोहीम फत्ते करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरविणारा पहिला देश म्हणून बहुमान मिळविला. सबंध जगभरातून इस्त्रोच्या अतुलनीय कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाले. त्यातच आता लिंक्डइन या वाणिज्य आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठित वेब पोर्टलवर एका पोस्टने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पिरामल इंटरप्रायझेसचे ग्रुप हेड राजीव बॅनर्जी यांनी इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहीमेच्या यशावर एका व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

Read More

'चांद्रयान- ३' च्या यशस्वी मोहिमेत ठाण्याच्या उद्योजकांचा सहभाग

चांद्रयान- ३च्या यशस्वी मोहिमेत ठाण्यातील उद्योजकांचाही सहभाग मोलाचा ठरला. अग्निसुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या मिहिर घोटीकर यांच्या एच. डी. फायर प्रोटेक्ट प्रा. लि. कंपनीने एच डी वर्षा 'नॉझल्स' हे उपकरण 'इस्त्रो'ला तयार करून दिले होते. पृष्ठभागावर अवतरण होत असताना प्रचंड ध्वनिलहरी तयार होतात. त्यामुळे इस्त्रोच्या यंत्राचे नुकसान होऊ शकते. ते 'नॉझल्स'मुळे टाळले जाते. तर, या मोहिमेतील इंजिनामध्ये लागणाऱ्या 'फ्रिक्शन रिंग' हा अत्यंत महत्त्वाचा भाग शहापूरच्या साने बंधूंनी त्यांच्या कारखान्यातून बनवला आहे.

Read More

भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार ; चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या काही मैलावर

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताची चांद्रयान ३ मोहिम सॉफ्ट लँडिंग करण्याच्या अंतिम टप्प्यात असून भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी नव्या इतिहासाची नोंद केली जाणार आहे. इस्त्रोने २००८ साली चांद्रयान मोहिमेचा शुभारंभ करून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानंतर २०१९ साली चांद्रयान २ च्या माध्यमातून विक्रम लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला होता. परंतु, या मोहिमेत पाठविलेले ऑर्बिटर अद्याप चंद्राच्या कक्षेत फिरत अ

Read More

आमच्या ऑर्बिटरने आधीच शोधला 'विक्रम'चा पत्ता: इस्रोचा दावा

विक्रम लँडरच्या शोधावरून इस्रोने फेटाळला नासाचा दावा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121