दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज.या सणामुळे हे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते.बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारी भाऊबीज बुधवारी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली.ठाण्यातही भाऊबीजेचा उत्साह दुणावलेला दिसुन आला.
Read More