Shreyas Iyer

प्रेयसीच्या नातेवाईकांनी हिंदू तरुणाचा केला खतना, धर्मांतरासाठी ही दबाव!

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका हिंदू तरुणाचे सक्तिने खतना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.विशाल असे पीडित तरुणाचे नाव असून तो मूळचा बुलंदशहरचा आहे. तक्रारीत विशालने सांगितले की, त्यांचे एका मुस्लिम तरुणीवर प्रेम होते. दरम्यान पीडित तरुणाचा प्रेयसीच्या कुटुंबीयांनी खतना केल्याचा आरोप केला आहे. तसेच नोएडा पोलीसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही , असे ही पीडित विशालने सांगितले. दरम्यान त्यांच्या प्रेयसीने दि. २५ जुलै रोजी बुलंदशहर जिल्ह्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121