बेस्टच्या कृती समितीचे शशांक राव आणि राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची सोमवारी सकाळी बैठक झाली.
राज्य सरकारमधील सर्व मंत्री तसेच भाजप आमदार यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदाच्या अधिवेशनात एकूण २७ विधेयक सभागृहासमोर मांडण्यात येणार आहेत.
टी-हब या संस्थेच्या इनोव्हेशन हब या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचे आज राजभवनात सादरीकरण करण्यात आले.
परभणी येथे विविध विकासकामांचे भूमीपुजन व लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत हेाते.