पुणे : “देशातील निवडणुकांत अनेकांचे गड उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे अमेठीप्रमाणे एक दिवस बारामतीदेखील उद्ध्वस्त होईल, यात काही नवे नाही. निवडणुका या जिंकण्यासाठीच लढायच्या असतात,” असे सांगून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी बारामती येथे येत्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष ४५हून अधिक जागा राज्यात जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
Read More