’संयुक्त अरब अमिराती’ म्हणजेच युएई हे एक इस्लामिक राष्ट्र. याच युएईच्या ’एमार’ या कंपनीने अलीकडेच जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला प्रारंभ केला आहे. त्यामुळे पाकिस्तान युएईचे मित्रराष्ट्र असूनही युएईने भारतात आणि त्यातही काश्मीरमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या या निर्णयामुळे पाकिस्तान किंवा इतर इस्लामिक राष्ट्र कदाचित संतप्त होतील, याबाबत जाणीव असल्याचे युएईने मान्य केले असून यास किरकोळ नुकसान म्हणून मानले जाईल, अशी भूमिका युएईने घेतली. त्यामुळे युएई
Read More
गेल्या २० वर्षांत लाखो कुटुंबांचे आपल्या हक्काच्या घरांचे स्वप्न नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक यांच्या बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया(क्रेडाई) यांनी प्रॉपर्टी प्रदर्शनातून पूर्ण केले आहे. क्रेडाई-बीएएनएमच्यावतीने २१ व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन ७ ते १० एप्रिल २०२३ या कालावधीत वाशी रेल्वे स्टेशन समोर सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये करण्यात आले आहे.
‘क्रेडाई’ राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अनंत राजेगावकर