ठाकरे गटातील नेते आणि खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुनील राऊत यांच्या फोनवर ऑडिओ क्लिपद्वारे ही धमकी आली आहे. सकाळचा ९ भोंगा बंद करा. असे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. बंदुकीने गोळ्या घालू असे धमकीमध्ये म्हटले आहे.
Read More
मशिदीत एकत्र जमण्यामुळे आपल्यासोबतच अनेकांच्या जीवाला धोका असल्याची पूर्वकल्पना त्यांना होती, असे या ऑडिओ क्लीपवरून समोर येते.
दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेल्या मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावे एक खोटी ऑडिओ क्लीप सामाजिक माध्यमांवरून व्हायरल करण्यात आली होती.
“होय, ती ऑडिओ क्लिप माझीच,” असे म्हणत उद्धवजींनी सोडलेला बाण त्यांच्यावरच मुख्यमंत्र्यांनी उलटवला.
महापालिकेतील कर्मचाऱ्यासह फोनवर संवाद साधतानाचा ऑडीओ व्हायरल झाला असून, यात छिंदम याने अपमानकारक शब्दांचा वापर केला आहे.