pm modi congratulates Lawrence Wong on election victory
Read More
(Lawrence Bishnoi Gang Threatens Pakistan) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली. या गँगच्या धमकीशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Lawrence Bishnoi उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीतील जीतू नावाच्या एका गुन्हेगाराचा एनकाउंटक करण्यात आला आहे. जीतूला पकडल्यास १ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली होती. जीतू हा पेरॉलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला. त्यानंतर त्याचा एनकाउंटर करण्यात आला आहे.
: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरीकेत अटक करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी अमेरीकेतल्या कॅलिफोरनीया परिसरात अनमोलच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून अमेरीकेच्या पोलीस कस्टडीत त्याला ठेवण्यात आले आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ असून आपल्या भावाप्रमाणेच तो सुद्धा ' मोस्ट वॉनटेड क्रिमीनल ' आहे. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांचा खून झाला होता. या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोईचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते.
अभिनेता सलमान खान याला गेले अनेक दिवस बिश्नोई गॅंगकडून धमक्यांचं सत्र सुरुच आहे. यातल्या काही धमक्या तपासाअंती फक्त खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी काही बाबतीत मुंबई पोलीस तपास करून धमकी देणाऱ्यांच्या मागावरही आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्यामुळे मुंबई पोलिसांची चिंता आणखी वाढली आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा वरळी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून सलमान खानला गेले अनेक महिने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काळवीट शिकार प्रकरणी या दोघांमध्ये हे वाद जवळपास २० वर्षांपासून सुरु आहेत. दरम्यान, सलमान खाननंतर आता शाहरुख खानला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्याबद्दल बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. आणि त्याबद्दल पोलिसांना अधिक माहिती मिळाली असून तो आरोपी छत्तीसगढमधील रायपूरचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. सदर प्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी पोलिस रायपूरला रवाना झाले आहेत.
मुंबई पोलिसांना ४ नोव्हेंबरच्या रात्री एक धमकीचा मेसेज आला आहे. यात सलमान खानला जर जीवंत राहायचे असेल तर त्याने मंदिरात येऊन माफी तरी मागावी किंवा ५ कोटी रूपयांची खंडणी द्यावी असे म्हटले आहे. या आठवड्यात सलमानला आलेली ही दुसरी धमकी आहे. माध्यामांना मिळलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री व्हॉट्सॲपवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा हा संदेश आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. आणि त्यांच्या हत्येनंचर वारंवार मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला मारण्याच्या धमक्यांचे मेसेज येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक धमकी आली होती त्याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली असून धमक
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली होती आणि यात धमकी देणारा स्वत:ला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे म्हणाला होता. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सलमान खानच्या नावाने ट्रॅफिक पोलिसांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो कर्नाटकचा आहे. विक्रम असं या व्यक्तीचं नाव असून कर्नाटक पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांचं पथक ६ नोव्हेंबर २०२
अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून एकदा तसा प्रयत्न करण्यात देखील आला होता. दरम्यान, नुकतीच त्याला ज्या इसमाने धमकी दिली होती त्याने २ कोटींची मागणी केली होती. तो आरोपी आझम मोहम्मद मुस्तफा वांद्र्याचा रहिवासी असून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असून वारंवार त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत अधिक वाढ देखील करण्यात आली. मात्र, आता पुन्हा एकदा सलमानला धमकी आली असून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने २ कोटींची मागणी केली आहे.
Salman Khan बॉलिवूडचा दबंग खान अभिनेता सलमान याला काही दिवसांआधी लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्याचा जीव वाचवायचा असेल तर लवकरात लवकर २ कोटी रुपय द्यावी असा मेसेज सध्या मुंबई पोलीसांना पाठवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकींवर झालेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईबाबत न माहिती असलेल्या घटना आता समोर येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई यांने तुरूंगात असताना दिलेल्या मुलाखतीप्रकरणी पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे. याप्रकऱणात दोन उपअधीक्षकांसह एकूण सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या ड्युटीवेळी केलेल्या कामगिरीत केलेला हलगर्जीपणा तपास पथरकाच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग देशभर चर्चेत आली आहे. बाबा सिद्दीकीने सलमान खानशी मैत्री असल्यामुळे त्याला याचे परिणाम भोगावे लागले असे बिश्नोई गँगने सांगितले आहे. अशातच, आता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मारण्याची धमकी दिली आहे.
अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेल्या बऱ्याच काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ साली काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत असून काळवीटाची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानने त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. काळवीटची शिकार केल्यानंतर सलमानने बिश्नोई समाजाला पैशाची ऑफर दिल्याचा दावा त्याने केला आहे.
सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या वादामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. आणि त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर पुन्हा सलमान खानला जीवे मारण्याचा संदेश आला होता. दरम्यान, आता धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय तरूणाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेता सलमान खान आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई यांच्यात सध्या वाद सुरु आहे. १९९८ साली झालेल्या काळवीट हत्या प्रकरणाचा वाद आजही सुरुच आहे. या प्रकरणामुळेच सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून काही महिन्यांपूर्वी त्याच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. तर, काही दिवसांपूर्वी त्याचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची देखील गोळ्या झाडून हत्या करत लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी सलमान खानने
अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. १९९८ साली काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या सलमानच्या मागे बिश्नोई गॅंग लागली असून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आणि प्रयत्न झाला आहे. या दरम्यान, सलमानचा काळवीट शिकार प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. २००८ साली ऑन दि काऊच विथ कोएल या शोमध्ये सलमान खानची मुलाखत घेण्यात आली होती. याच मुलाखतीत सलमानने काळवीटला मारल्याचा दावा फेटाळून लावला होता. १९९९ सालापासून सातत्याने चर्चेत आहे. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडल
लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे वृत्त आहे. मात्र आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सलमानला पाठीशी घालत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सलमानने आतापर्यंत किटकंही मारले नाही. आमचे कुटुंब कोणाचेही नुकसान करणार नाही असा विश्वास आहे असे ते म्हणाले आहेत. सलमानची यात काहीही एक चूक नसल्याने तो माफी मागत नसल्याचे सलीम खान म्हणाले आहे.
अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सध्या त्याची सुरक्षा अधिक वाढवण्यात देखील आली आहे. एकीकडे सलमान-बिश्नोई वाद सुरु असताना आता अभिनेता आणि निर्माता कमाल खान याने सलमानशी पंगा घेतला आहे.
लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सध्या त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटातील नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बिश्नोई गॅंगने या हत्येची जबाबदारी घेतली होती. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर त्याला जीवे मारण्च्या धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता सलमानने स्वसंरक्षणासाठी नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. सलमानने बुलेट प्रूफ निसान एसयूव्ही कार घेतली असून थेट दुबईतून त्याने गाडी मागव
Salman Khan मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रामांकावर जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ५ कोटीं रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, जर सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईसोबत वैर संपवून जिवंत राहायचे असेल तर किमान ५ कोटी रुपये द्यावे. जर पैसे दिले नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल. या मेसेजमुळे मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास सुरू करत आहेत.
( Randhir Jaiswal )भारताने कॅनडाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना अटक करण्याची विनंती केली होती. मात्र, कॅनडाने त्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही; अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारला सुनावले आहे.
Lawrence Bishnoi राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकींवर १२ ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात सिद्दिकीचा वांद्रे येथे मृत्यू झाल्याची घटना आहे. याप्रकरणात गँगस्टर म्हणून ओळख असलेला लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी आता राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेनेने (एनआयए) लॉरेन्स बिश्नोईबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा केवळ गँगस्टर नसून खलिस्तानवाद्यांशी त्याचे संबंध असल्याची माहिती देण्यात आली.
( Baba Siddique )बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकींच्या हत्येशी बिश्नोई गँगचे कनेक्शन काय आहे? याबद्दल या व्हिडीओतून जाणून घेऊया.
(Baba Siddique Murder Case)“मला असे वाटते की, शरद पवार यांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. प्रगती साधायची आहे आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचा आहे. त्यामुळे त्यांना जर खुर्चीकडे पाहायचे असेल आणि बोलायचे असेल तर त्यांनी ते बोलावे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या ही अतिशय वाईट गोष्ट असून, ज्यांनी हे कृत्य केले ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही.
(Baba Siddique Murder Case )राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र तिसरा मारेकरी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा शनिवारी रात्री खून करण्यात आला. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्विकारली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे बिश्नोई गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री लॉरेन्स बिश्नोई गँगच्या लोकंनी हत्या केली. संबंधित प्रकरणात ३ आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनाल यश आले असून चौथ्या आरोपीची ओळख पटली आहे.
अभिनेता सलमान खान याला गेल्या काही महिन्यांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. इतकेच नव्हे तर त्याच्या बांद्रा येथील गॅलेक्सी घरावर गोळीबार देखील करण्यात आला होता. या प्रकरणावर दरदिवशी नवी अपडेट येत असताना आज १९ सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा एकदा खान कुटुंबाला धमकी देण्यात आली आहे. सलमान खानचे वडिल सलीम खान पहाटे चालायला गेले असता एका बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलीम यांना धमकी दिली आहे.
अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे शूटर्स लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचेही समोर आले आहे. तसेच, नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेला मुख्य आरोपी अजय कश्यप आणि त्याच्या साथीदाराचे व्हिडीओ कॉलवर जे बोलणं झाले, त्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. यातून असं समोर आलं आहे की तबब्ल ७० जणं सलमानचा जीव घेण्यासाठी सर्वत्र पसरले आहेत.
स्वत:च्या व्यक्तित्त्वाची पायवाट स्वतःच्या सकारात्मकतेने उजळून दुसर्यासाठी ऊर्जास्रोत होणार्या काही शलाका या नेहमीच स्वयंप्रकाशी असतात. आपल्या असण्याने त्या आपल्या आजूबाजूचे सारे अंधारकोपरे उजळून टाकतात. देवघरातली समई होऊन तेवत राहतात. कधीकधी निखार्यावर राख जमली की जसा तो विझतो, तसेच आपल्या मानवी मनाचेही होते. परिस्थितीची राख जमू लागली की आपले मनही सर्दावते. पण, काही मने अशी असतात जी स्फुल्लिंग पावतात. काहीतरी धरायचा ध्यास घेऊन उजळतात. फक्त विचार नाही, तर कृतीच्या वाटा शोधतात. असे लोक रडत नाहीत तर लढतात.
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गँगस्टर लॉरेन्स विश्नोईचा भाऊ अनमोल याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान, आमचा उद्देश सलमान खानला मारण्याचा नसून त्याला घाबरवण्याचा होता, अशी कबूली या आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोईची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार सचिन बिश्नोई उर्फसचिन थापन याला अझरबैजानमधील बाकू येथून भारतात आणण्यात आले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक अझरबैजानला गेले होते. सचिन थापन हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा पुतण्या आहे.
नवी मुंबईच्या वाशीमध्ये दि. १२ जून रोजी सेंट लॉरेन्स शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. त्यामुळे शाळेने दहावीच्या ६ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता ही कारवाई मागे घ्यावी यासाठी पालक संघटनेने मागणी करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना शाळेत परत नाही घेतल्यास ठिय्या आंदोलनाचा इशआरा संघटनेकडून देण्यात आला आहे. पण यावर शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेंस बिश्नोई यांच्या नावाने संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकी राऊतांना देण्यात आली. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान पुण्यातून दोन जणांना अटक करण्यात आले आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेला अनेक दिवस झाले असले तरी या प्रकरणाचा शोध लागलेला नाही. मात्र सिद्धू मुसेवाला
सिद्धू मुसेवाला यांची रविवारी (२९ मे रोजी) संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर घेत 'लॅप ऑफ ऑनर' दिला होता. या फोटोला गेल्या २० वर्षातील सर्वोत्कृष्ठ क्रीडा क्षणाचा सर्वोत्कृष्ठ क्रीडा लॉरेन्स पुरस्कार (Laureus Sporting Moment Award) मिळाला आहे.
लॉरेन्स हा पहिल्या महायुद्धोत्तर काळातला ब्रिटनमधला 'हीरो' होता. त्याचं एकंदर व्यक्तिमत्त्व नायकाला शोभण्यासारखंच होतं. मोहिनी घालणारं वागणं-बोलणं, रणांगणावरचा पराक्रम, ज्ञानाच्या क्षेत्रातलं कर्तृत्व.
लॉरेन्स एलिसन हे कोणत्याही बड्या उद्योगपतींचे चिरंजीव नाहीत. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील लॉरेन्स यांनी जगातील द्वितीय क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास कसा केला, हे जाणू घेऊया...