सर टायटस सॉल्ट-खारपाटील ते लोकरपाटील डॅनियल सॉल्ट हा मोठा उद्योगी इसम होता. तो फक्त विकून थांबला नव्हता. तो शेतीसुद्धा करायचा, मेंढ्या पाळून त्यांच्या लोकरीचे कपडे बनावायचा. इतरही अनेक बारीकसारीक उद्योग करायचा. कल्पक डोकं असणार्या प्रत्येक उत्पादकाची, प्रत्येक व्यापार्याची एक महत्त्वाकांक्षा असते. आपण अशी काहीतरी वस्तू बनवायची किंवा विकायची की, जी अन्य कुणाकडेही उपलब्ध असणार नाही.
Read More
आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या मागणीमुळे सोने २ हजार ६० डॉलर प्रतिऔस इतके पोहोचले. चांदी ३० डॉलर प्रति औस रुपयांवर पहोचली. २००६नंतर पहिल्यांदाच सोने चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली आहे. एक औसमध्ये २८ ग्रॅम वजन असते. या पुढेही भाववाढ अशीच सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. बाजारातील वाढती मागणी आणि कोरोनाचा प्रभाव गुंतवणूकदारांनी सोने चांदी हाच पर्याय निवडला आहे. डॉलरमध्ये आलेली कमजोरी सोने चांदीच्या भाववाढीचे कारण बनले आहेत.