स्टीलच्या कॉइल मुंबईकडे वाहून नेणारी मालगाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत घसरल्याने विरार ते डहाणू लोकल सेवा ठप्प झाले आहे. तसेच मुंबईकडून गुजरात दिशेने जाणारी वाहतूक सुरु असून धीम्या गतीने या मार्गावरून गाड्या सोडल्या जात आहेत. तरीदेखील दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर परिणाम मोठा परिणाम होणार आहे.
Read More