कोरोना महामारीचा जगभरातील सर्वच उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आणि त्यापासून माध्यमविश्वाचीही सुटका झाली नाही. तेव्हा, कोरोनाकाळातील माध्यमांवर ओढवलेल्या संकटाचे स्वरुप, माध्यमांनी या संकटातून बाहेर पडण्याच्या मार्गाबरोबरच माध्यमांचे भवितव्य नेमके कसे असेल, याचा ऊहापोह करणारा हा लेख...
Read More