पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी,” असे ‘बेस्ट सीएम’ उद्धव ठाकरे यांचे म्हणणे. पण, “वडिलांना वचन दिले म्हणून मी मुख्यमंत्री झालो,” असेही ते म्हणतात. आता त्यांचेच शरद काका असे म्हणाले की, “
Read More
मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई श्रीधरन हे भाजपमध्ये सामील झाले त्यामुळे आता विरोधक त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करताना दिसत आहेत. केवळ त्यांच्या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून असा वाद सुरु झाला असेल, असा अंदाज काही स्तरातून व्यक्त होतोय.
भारतीय संस्कृती व परंपरेत ब्रह्मवादिनी स्त्रियांचा वाटा महत्त्वाचा आहे. मध्यंतरीच्या हजारो वर्षांच्या काळात पौरोहित्य या क्षेत्रातही पुरूषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना हद्दपार केले. तथापि, अनेक विरोध सहन करून डोंबिवलीतील पहिल्या महिला पुरोहिता होण्याचा मान गौरी खुंटे यांनी मिळविला आहे.
काँग्रेस पक्ष विसर्जित करण्याचे त्या महात्म्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘कमळवाले’ कामाला लागले. मात्र, हे पाहून यांना वेड लागले आहे. काही लोक धर्मासाठी साधुसंत होतात, तर काही धर्माविरुद्ध द्वेषाने विदूषक होतात. यांना साधुसंत होणे जमले नाही, त्यामुळे ते विदूषकच झाले.