अनिल देशमुखांनी स्वतःच स्वतःवर हल्ला घडवून आणला असून या घटनेतील सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत, असा दावा भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. सोमवारी रात्री अनिल देशमुखांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याने ते गंभीर जखमी झालेत. दरम्यान, यावर परिणय फुकेंनी प्रतिक्रिया दिली.
Read More
पक्षातील गटबाजी, नाना पटोलेंशी असलेला वाद यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला. चव्हाण भाजपत आल्यानंतर त्यांची राज्यसभेच्या उमेदवारीसाठी निवड झाली. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असला तरीही आणखी एक मोठा भूकंप काँग्रेस पक्षात होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.