पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासून, त्या माध्यमातून दुर्मीळ पक्ष्यांची नोंद करून रायगडच्या पक्ष्यांच्या विश्वाविषयी माहिती देणार्या वैभव पाटीलविषयी...
Read More
अकोल्यामध्ये आठवे शालेय पक्षीमित्र संमेलन नुकतेच पार पडले (student pakshimitra conference akola). शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्षीनिरीक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा भारतामधील एकमेव उपक्रम आहे (student pakshimitra conference akola). या संमेलनामध्ये पक्षीनिरीक्षण छंदाविषयी विविध कार्यक्रमांमधून माहिती देण्यात आली आणि मुलांसाठी स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. (student pakshimitra conference akola)
देशातील महाराष्ट्र या एकमेव राज्यात भरणारे यंदाचे हे ३६वे पक्षिमित्र संमेलन. भरगच्च कार्यक्रमांनी भरलेल्या या दोन दिवसीय संमेलनाचा ’महाराष्ट्र पक्षिमित्र’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी घेतलेला हा आढावा...
'महाराष्ट्र पक्षीमित्र'तर्फे तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन
महाराष्ट्रातील पक्षीमित्रांकरिता उत्सवासमान असलेले ३३ वे 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन' अलिबागमधील रेवदंड्यात दि. ११ आणि १२ जानेवारी रोजी संपन्न झाले. या पक्षीउत्सवासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सुमारे पाचशे पक्षीमित्र आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी संमेलनातील पक्षीविषयक मार्गदर्शन सत्रांचा आणि पक्षीनिरीक्षण भ्रमंतीचा पुरेपूर आनंद लुटला.
३३ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन
३३व्या पक्षीमित्र संमेलनाची किनारी पक्षी कार्यशाळेने नांदी
संमेलनासाठी वनपाल अशोक काळेंची सायकलयात्रा