PMC

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी संघटन

Read More

पुण्यात वाड्याचा भाग कोसळला,सहा जणांना सुखरूप बाहेर काढले

पुण्यात वाड्याचा भाग कोसळला,सहा जणांना सुखरूप बाहेर काढले

Read More

ठाकरे सरकारने घेतलेल्या प्रभाग पुनर्ररचनेच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये धुसफूस

२०२२च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पुणे मुंबई सह राज्यातील दहा महानगरपालिकांमध्ये निवडणूका होणार आहेत. मुंबई महानगरपालिका सोडली तर राज्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने केली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये त्री सदस्यीय प्रभाग रचना आहे. म्हणजेच पुणेकरांना एका प्रभागातून ३ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मात्र ठाकरे सरकारने घेतलेल्या या प्रभाग पुनर्ररचनेच्या निर्णयामुळे पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये धुसफूस वाढली आहे. कसबा विधानसभा म

Read More

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

आगामी बहुचर्चित पुणे दौऱ्यात केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. अमित शहा २६ नोव्हेंबर शुक्रवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणुकीत सुद्धा राज्यातील इतर १० महानगरपालिकांच्या बरोबरच २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. अमित शहा येत्या २६ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ

Read More

श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृती पुणे महानगरपालिका जतन करणार

श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:०७ वाजता पुण्यात वृधाप्काळाने निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. त्यांच्या अंत्यदर्शनाला, त्यांच्या पर्वती येथील पुरंदर वाडा परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच अत्यंविधीला नवी पेठेतील वैकुंठ स्म्शान भूमी परिसरामध्ये पण अनेक नागरिकांनी आणि इतिहास प्रेमींनी गर्दी केली होती.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरातर्फे बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. काल रात्री मुरलीधर मोहोळ यांनी श्रीमंत.बाबासाहेब पुरंदर

Read More

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी या महिनाअखेरीस प्रारूप आराखडा तयार होणार

पुणे-मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. पुण्यात याची तयारी महानगरपालिका प्रशासनाने सुरु केली असून; पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून सुरु आहे. या नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यन्त कच्चा आराखडा पूर्ण करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग राहणार आहे. म्हणजेच एका प्रभागातू

Read More

वडगाव बुद्रुक मधील प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीच्या काळात पुणे महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देत ५५० कोटी पेक्षा जास्त निधी खर्च केला आहे . त्यातूनही कितीही संकटे आली तरीही आवश्यक त्या सर्व विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून वडगाव बुद्रुक परिसरात सुरु असलेल्या सर्व प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही प्रभाग क्र. ३३ अ वडगाव बुद्रुक येथील सर्वे नं. ४१ आणि ४२ मधील डी .पी. रस्ते विकसित करणे या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी पुणे मनपाच्या स्थायी समिती

Read More

पुणे मनपा नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

पुणे महापालिकेतील नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत दरवर्षी सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला जातो. यासाठी कर्मचारी वर्गणी जमा करून , सामाजाप्रती जाणीव म्हणून आणि समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून मदत करत असतात. यावर्षी देखील कर्मचाऱ्यांनी सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला आहे . सोबतच पुणे महापालिकेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांची उपस्थिती होती.

Read More

समाजातील शेवटचा माणूस सुखी होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत

कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि कुटुंबाच्या आरोग्याचा फारसा विचार न करता स्वछता कर्मचार्यांनी सामाजिक भावनेतून सेवाभावी वृत्तीने समाजाची सेवा केली. तशाच प्रकारचे काम वृत्तपत्र वितरकांनी घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवून केले. पुणेकरांच्या वतीने या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजातील शेवटचा माणूस सुखी होण्यासाठी अन्न, सुरक्षा, आरोग्य आणि रोजगार निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी भावना पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Read More

हिंजेवाडीसह सहा गावांसाठी ''नगरपरिषदेचा'' प्रस्ताव

हिंजेवाडीसह सहा गावांसाठी ''नगरपरिषदेचा'' प्रस्ताव

Read More

'राऊत परिवार' चौकशीपासून का पळतंय ?; भाजपचा सवाल

'मनी ट्रेल, कॅश ट्रेल'चा तपास व्हायला हवा

Read More

एपीएमसी मार्केटमधील सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण!

१२ सुरक्षारक्षक कोरोनाबाधित; प्रशासनाकडून खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक

Read More

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश बंद!

एपीएमसी प्रशासनाचा सोशल डिस्टन्सिंगसाठी मोठा निर्णय

Read More

कोरोना इम्पॅक्ट ! पुण्यामध्ये हॉटेल्स दुकाने बंद

पुण्यामध्ये दुकाने, हॉटेल्स पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

Read More

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचा झेंडा

महाविकास आघाडीच्या पराभव करू स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची निवड

Read More

‘पीएमसी’ घोटाळ्याचा तिढा लवकर सुटण्याची शक्यता!

'एचडीआयएल'च्या जप्त संपत्तीचा होणार लिलाव

Read More

पीएमसी घोटाळाप्रकरणी ईडीकडून पहिले आरोपपत्र दाखल

ईडीने सादर केले ७ हजार पानांचे आरोपपत्र

Read More

बँकेतील ग्राहकांचा पैसा वाचण्यासाठी 'डिपॉझिट इन्शुरन्स कव्हर'ची व्याप्ती वाढवा !

'सहकार भारती'ची मागणी; अर्थमंत्र्यांशी पत्रव्यवहार

Read More

पीएमसी प्रकरणात सरकारची बाजू मांडणार 'हे' वकील [वाचा सविस्तर]

एकुण ११ संलग्न कंपन्यांचा सदर गुन्हयात संबंध दिसुन येत आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121