Opposition

ठाणे- बोरिवली प्रकल्प बोगद्याची लांबी वाढविण्याचा निर्णय बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्यात येणार

ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

Read More

निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्रीपदावरुन वादंग घालणाऱ्या मविआची आता विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू!

(MVA) राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विजयी बहुमत मिळवले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. दरम्यान मविआमधील तिन्ही घटकपक्षांनी २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ म्हणजे २९ जागांचा अपेक्षित आकडा सध्या मविआतील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरला नाही. दरम्यान आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे विरोधीपक्षनेते पद देण्या

Read More

मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहणाऱ्यांना विरोधी बाकांवरही मानाचे स्थान नाही

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेत्याची खुर्ची रिकामी राहणार आहे ( Chief Minister )

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121