Online

मुसळधार पावसामुळे १ चौ.मी क्षेत्रफळातच खड्डे दिवस रात्र विशेष दुरूस्ती पथकाची नेमणूक

भुयारी मार्ग पुलाची क्षती झालेली नाही : एमएसआरडीसी समृद्धी महामार्गावरून सुरक्षित वाहतूक सुरु हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील इगतपूरी ते आमणे या ७६ किलोमीटरचा चौथा टप्पा दि.५ जून रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला. महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ६७०/६८० मध्ये भुयारी मार्ग पूलावर कॉक्रीट पृष्ठभागावर २५ मी.मी.जाडीचा डांबरी चर देण्यात आलेला आहे. दि. २४ जून रोजी मुसळधार पावसामुळे ७ ठिकाणी डांबरी पृष्ठभाग निघून खड्डे पडले होते. या खड्यांचे एकूण क्षेत्रफळ साधारण १ चौ.मी. होते. त्य

Read More

भूसंपादनाचे अडथळे हटवून रिंगरोड मार्गी लावा

एमएमआरडीएच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचना कल्याण रिंग रोड टप्पा - २च्या आरेखनात बदल करण्याचा महत्वाचा निर्णय डोंबिवलीसह कल्याण आणि टिटवाळा या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या शहरांना जोडण्यासाठी आणि गतीमान प्रवास सहज व्हावा यासाठी उभारला जाणारा महत्वाकांक्षी कल्याण रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यासाठी त्याच्या टप्पा - २ मध्ये आरेखनात बदल करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. टप्पा - २ या शीळ रस्ता ते मोठागाव पर्यंतच्या टप्प्यात अनेक ठिकाणी भूसंपादन करावे

Read More

गृहनिर्माण संकुलातील कचरा रस्त्यांवर टाकणाऱ्या खासगी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा : अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश

सार्वजनिक स्वच्छतेसाठी नेमलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच बाह्य संस्थांचे कर्मचारी यांनी अधिकाधिक जबाबदारीने स्वच्छता केल्यास मुंबई महानगर हे अधिक स्वच्छ आणि सुंदर राहील. त्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडावे. तथापि, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रावर अनुपस्थित राहिल्यास अथवा कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. गृहनिर्माण संकुलांमधून संकलित केलेला कचरा खासगी कंत्राटदार रात्रीच्या वेळी रस्त्यांवर टाकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प

Read More

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच गुजरातमध्ये! भव्य रोड शोदरम्यान कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबियांकडून खास स्वागत

(PM Narendra Modi Holds Roadshow in Vadodara) ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी (२६ मे) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. वडोदरा येथे झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वडोदरा रोड शोमध्ये भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला. पंतप्रधानांचे स्वागत करताना कुरेशी कुटुंबियांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read More

मुंबईतील १०० किलोमीटर रस्ते झाले मोकळे; एमएमआरडीएची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण

100 km roads in Mumbai cleared MMRDA pre-monsoon preparations पावसाळा जवळ येत असताना मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील चालू पायाभूत सुविधा प्रकल्पांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद योजना तयार केली आहे. पावसाळ्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी एमएमआरडीएने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात एक केंद्रीकृत नियंत्रण

Read More

वरळी ते प्रियदर्शनी पार्क प्रॉमीनॉडची कामे पूर्ण

मुंबई सागरी किनारी मार्गामुळे निर्माण झालेला ७.५ किलोमीटर आणि २० मीटर रुंद समुद्राभिमुखी मार्ग (प्रॉमीनॉड) आता उदघाटनाची सज्ज झाला आहे. मुंबई कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्हच्या पुढे प्रियदर्शिनी पार्क आणि वरळी टोकादरम्यान मुंबईकरांना मनोरंजन आणि फिरण्यासाठी एक नवीन सागरी मार्ग मिळाला आहे. हा मार्ग मुंबईच्या सौंदर्यात भर घालत आहे. हा मार्ग विशेषतः चालणारे, धावणारे आणि सायकलस्वारांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. हे मुंबईकरांसाठी एक प्रमुख मनोरंजन केंद्र बनण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प अंदाजे ५०० कोटी आहे, हा प्रक

Read More

शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण,मोजणी आता पोलिस बंदोबस्तात

Road, Farmer, Electricity,

Read More

पंजाबच्या मोहालीत हिमाचल रोडवरील अवजड वाहतूक बसवर हल्ला, ओळख लपवण्यासाठी हल्लेखोरांनी वाहनाच्या नंबरप्लेटवर लावली टेप

Bus Attack पंजाबमधील मोहालीच्या खरार हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या एका बसवर हल्ला (Bus Attack) करण्यात आला.ही हल्ला मंगळवारी ६.३० च्या सुमारास झाला असल्याची घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर डेपोच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत बसची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित बस चंदीगडहून हिमाचलमधील हमीपूरला जात होती. रोडवेज बस चंदीगडच्या सेक्टर ४३ येथील आयएसबीटीतून निघाली होती. बसने नुकतेच १० किमी अंतर कापले होते. खरारजवळ अज्ञात हल्ल

Read More

वाढत्या तापमानामुळे रस्ता काँक्रिटीकरण कामे रात्री होणार

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे सक्‍त निर्देश

Read More

'बसपोर्ट' व्यापार आणि प्रवासी दळणवळणाचा सुंदर मिलाफ

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गुजरात दौऱ्यावर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121