वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पितापुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read More
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला शुक्रवारी नेपाळमधून अटक करण्यात आली. त्यानंतर शनिवार, ३१ मे रोजी त्याला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून तो फरार होता. यादरम्यान, त्याने विविध राज्यांतून प्रवास करत नेपाळ गाठले. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले असून त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेला निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या ९ महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणानंतर चर्चेत आलेल्या निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार असून पोलिस त्याच्या मागावर होते. परंतू, हा निलेश चव्हाण नेमका कोण आहे? आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संबंध काय?
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके पाठवण्यात आली आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या ९ महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.