महिला या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. चाकोरीबद्ध नोकरी न करता, वेगळ्या वाटा चोखंदळत महिलांनी स्वतःला अशाप्रकारे सिद्ध केले की, त्यांची यशोगाथा ही अनेकांसाठी प्रेरणा बनून गेली. भारतीय प्रशासकीय सेवेतील ‘महाराष्ट्र केडर’च्या अधिकारी आणि ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’च्या संचालक निधी चौधरी याही त्यांपैकीच एक. आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...
Read More
महाड तालुक्यातील तळिये याभागात दरड कोसळून अख्ख गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. गावावर गुरुवारी सायंकाळी दरड कोसळली. दुर्घटनेनंतर तब्बल २० तासांनी याठिकाणी प्रशासनाचे बचाव पथक पोहोचले. तोपर्यंत स्थानिकांनी बचावकार्य सुरु केले होते. सलग दुसऱ्या दिवशीही याभागात बचाव पथक उशिरा पोहोचल्याने स्थानिकांनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यावर संताप व्यक्त केला.
मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांना गांधीजीं विषयीचे ट्वीट भोवले असून राज्य सरकारने कडक कारवाई केली
मुंबईत येत्या २३ जूनपासून प्लास्टिक बंदीच्या ठोस अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे