आपले ईश्वरप्रदत्त दायित्व निभावण्यासाठी भारतवर्ष आपल्या चिरपुरातन नित्यनुतन चिरंजिवी शक्तीबरोबर उभे राहत आहे. (संघाच्या एका ज्येष्ठ प्रचारकांनी एका वाक्यात संघाचे पूर्ण वर्णन केले होते - RSS is the evolution of the life mission of this Hindu nation.) आतापर्यंत थांबलेले वा थांबवलेले सर्व आवश्यक कार्य व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण समाजाला सभान, सजग राहून सक्रिय व्हावे लागेल. हे तेच आत्मभान आहे, ज्यामुळे आवश्यक आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता अवश्यम्भावी आहे. एका संघ गीतात म्हटलेच आहे - अरुणोदय हो चुका वीर
Read More