Neet

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

प्रयागराज महाकुंभप्रमाणेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली.

Read More

राजभवन येथे नागालँड व आसाम ‘राज्य स्थापना दिवस’ साजरा

मुंबई : “आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही राज्यांना निसर्ग संपदेचे वरदान लाभले आहे. देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या-त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे. तसेच तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल. यास्तव नागरिकांनी उभय राज्यांना भेट द्यावी,” असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( Ra

Read More

नवनीत राणांच्या नणंदबाईंच्या पराभवाची कारणं कोणती? Yashomati Thakur | Maha MTB

नवनीत राणांच्या नणंदबाईंच्या पराभवाची कारणं कोणती?

Read More

विनीत अभिषेक पश्चिम रेल्वेचे नवे मुख्य जनसंपर्क अधिकारी

०१०च्या नागरी सेवा बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी विनीत अभिषेक यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी पश्चिम रेल्वेचे नवीन मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. व्यवस्थापन विषयात पदवीधर असणाऱ्या विनीत यांच्याकडे शहर नियोजन आणि वाहतुक विषयक १९वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. यासोबतच, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या कार्यकाळात त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. यामुळे विभागाला इतिहासात प

Read More

‘शुभ’चा कार्यक्रम रद्द करा, अन्यथा आंदोलन!

कॅनेडियन रॅपर गायक शुभ उर्फ शुभनीत सिंगचा शो कॉर्डेलिया क्रूझवर आयोजित करण्यात आला आहे. शुभने सोशल मीडियाद्वारे खलिस्तानच्या उघडपणे समर्थन केले आहे. अलीकडेच शुभने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे भारताचा विकृत नकाशाही दाखवला होता. मुंबईत त्याच्यासाठी एका मैफिलीचे आयोजन केले जात असून, या विरोधात शुक्रवारी भाजयुमो मुंबईच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांना निवेदन देऊन खलिस्तान समर्थक गायक शुभनीत सिंग यांच्यावर

Read More

भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुखांची १२५वी जयंती सरकार साजरी करणार : देवेंद्र फडणवीस

अमरावती : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलित, शेतकरी, शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील, अशी ग्वाही देतानाच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे १२५ वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121