Modi

आ. राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

तालुक्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पत पेढ्या, 3 नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती आहेत. परंतु वसई तालुक्यात एकच उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांची वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक १० जून रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार राज्

Read More

या उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत ३० टक्क्याने वाढ होणार!

देशातील दुग्ध व्यवसायात मोठी वाढ झालेली असताना देशातील महत्वाची डेअरी कंपनी म्हणून ओळख असलेल्या दिल्लीस्थित 'मदर डेअरी' चे कार्यकारी संचालक मनिष बंदलीश यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मदर डेअरी विविध प्रकारची ३० तत्सम उत्पादने बाजारात आणणार आहे. बंदलीश यांच्या म्हणण्यानुसार यंदा डेअरी उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या आईस्क्रीम, दूध तसेच योगहर्ट अशा पदार्थांच्या वाढलेल्या मागणीमध्ये जवळपास २५ ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Read More

27 गावांतील असुविधांचा आयुक्तांपुढे वाचला पाढा , सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली आयुक्तांची भेट

राज्य सरकारने 27 गावे कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केली आहेत. पण कडोंमपा गेल्या कित्येक वर्षापासून 27 गावांना किमान पायाभूत सुविधा पुरविण्यास ही असमर्थ ठरली आहे. 27 गावांचा लढा उच्च न्यायालयात सुरू आहे. त्यांचा निर्णय लागेल तेव्हा लागेल. पण तूर्तास हा विषय न्यायप्रविष्ट असताना महापालिकेने या गावांच्या सोयी सुविधांकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. 27 गावातील समस्यांची गा:हाणो ऐकण्यासाठी अथवा प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी एक दिवस समितीला दयावा अशी मागणी 27 गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने केली आहे.

Read More

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्हाला देखील आंदोलन करावे लागेल : प्रविण दरेकर

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रविण दरेकरांचा आंदोलनाचा इशारा

Read More

कामगारांना १ कोटीच्या विम्याचे संरक्षण द्यावे

इंजिनिअर्स युनियनची पालिका आयुक्तांकडे मागणी

Read More

स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे- आ. कथोरे

स्वतंत्र कल्याण जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे- आ. कथोरे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121