केरळ क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय गोलंदाज एस. श्रीसंतवर ३ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई श्रीसंतने असोसिएशनवर केलेल्या टीकेमुळे करण्यात आली आहे.
Read More
भारताचा वेगवान गोलंदाज मराठी चित्रपटामध्ये काम करणार असल्याची माहिती एका लाईव्हमध्ये दिली
शाकिबने सट्टेबाजांच्या सांगण्यावरून भ्रष्टाचार केला की तो निर्दोष, हे चौकशीअंती समोर येईलच. मात्र, सट्टेबाजांनी आपल्याशी संपर्क साधला याबाबतची माहिती दडवून ठेवणे, हादेखील गुन्हा असून ‘आयसीसी नियम २.४.४’चा शाकिबने भंग केल्याचा ठपका आयसीसीने ठेवला आहे. यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली असून त्याला आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला आजीवन बंदीचा पुर्रविचार करण्याचा आदेश
श्रीशांतचे नाव बिग बॉसच्या १२ व्या पर्वातील स्पर्धक म्हणून जवळपास निश्चितच झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.