(MLA Atul Bhatkhalkar) काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी २३ डिसेंबरला परभणी दौऱ्यावर असताना सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अनेक आरोप केले आहेत. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं आहे.
Read More
“महाविकास आघाडीचे (मविआ) मंत्री दावोसला केवळ भारतीय कंपन्यांशी करार करण्याकरिता गेले होते का, अथवा दावोस दौर्यामध्ये अन्य किती कंपन्यांशी करार केला, याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी. तसेच, केवळ दोन भारतीय कंपन्यांशी करार केले असल्यास या दौर्याचा संपूर्ण खर्च हा या सर्व मंत्र्यांकडून वसूल करण्यात यावा,” अशी मागणी भाजपचे मुंबई प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हट्टापायी घेतलेला 'तुघलकी' निर्णय मागे घेऊन, ठाकरे सरकारने पोईसर नदी रुंदीकरणातील बाधितांना स्थानिक ठिकाणीच घरे द्यावी- आ. अतुल भातखळकर