(Bhagavad Gita at Ahmedabad Plane Crash Site) गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात एकूण २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यामध्ये २२९ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स आणि वसतीगृहातील २४ जणांचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाश्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. विमान पूर्णतः उद्धवस्त झाले. घटनास्थळी विमानाचे जळालेले अवशेष आणि लोकांचे मृतदेह विखुरलेले होते.
Read More
मॅडम भिकाजी कामा यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्थान एकमेवाद्वितीय आहे. त्यांनी केलेला त्याग, पराक्रम आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा यांमुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. सावरकरांच्या विचारप्रेरणेतून साकारलेला तिरंगा ध्वज स्टुटगार्ड परिषदेत फडकावण्यापासून ते लंडनमधील सावरकरांच्या कार्याला आर्थिक मदतीपर्यंत, मॅडम कामा यांचे योगदान हे महत्त्वाचे. तेव्हा, विदेशातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ब्रिटिशांविरोधातील लढ्यात तलवारीची भूमिका बजावणार्या मॅडम कामा यांच्या
Using biscuits a London artist has created some such sculptures The artist's name is Ed Chapman गरमागरम चहा आणि बिस्किटे या दोन पदार्थांनी, अनेकांच्या सकाळची सुरुवात होते. लहान मुलांपासून ते झटपट नाश्ता करून कामावर पळणार्या मोठ्या माणसांपर्यंत, चहा-बिस्किट ही जोडी लोकप्रिय आहे. आपल्या रोजच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग झालेली ही बिस्किटे, आता एका वेगळ्याच कारणासाठी लोकप्रिय ठरली आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांनी लंडनमधील पाकिस्तान दूतावासा बाहेर जोरदार निषेध केला. भारतीयांनी हातात पोस्टर्स आणि झेंडे घेतले होते. त्यांनी पाकिस्तान विरुध्द घोषणाबाजी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त लंडन येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. दि. २४ एप्रिल आणि दि. २५ एप्रिल रोजी ही परिषद होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. आतापर्यंतचा सर्वाधिक ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंगळवार दि.४ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात सादर करण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाज 'अ', 'ब' आणि 'ग' हे महानगरपालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांना सादर केले.
लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालया’तून महाराष्ट्रात आणलेल्या छत्रपती शिवरायांच्या वाघनखांबाबत उपलब्ध असलेल्या अनेक समकालीन पुराव्यांची जंत्रीच लंडनस्थित संकेत कुलकर्णी आणि इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी मांडली. ठाण्यात आयोजित ‘लंडनमधील वाघनखांचा मागोवा’ या व्याख्यानात या द्वयीने वाघनखे आणि शिवरायांचा इतिहास उलगडला.
लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ मध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत. याच वाघनखांनी शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला, असे सांगून सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘वाघनखे शिवरायांची आहेत कि नाहीत?’ या वादाला शासनाच्या वतीने पूर्णविराम दिला. दि. १९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनाकरता ठेवण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ मध्ये असलेली व
वेगवेगळ्या कारणांनी वेंदाता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल चर्चेत असतात आता त्यांच्या मुलीच्या विधानाने नवीन चर्चा सुरू झाली आहे. एका मुलाखतीत अग्रवाल यांनी कन्या प्रिया अग्रवालने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'लंडनमध्ये मी वंशवादाची व गुंडगिरीची शिकार झाली असताना असे शाळेत बरे वाईट अनुभव आले.' असे धक्कादायक विधान प्रिया अग्रवालने केले आहे. या मुलाखतीत तिने आपला प्रवास विस्तृतपणे सांगितला होता.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे युद्ध पातळीवर आर्थिक धोरण ठरवणारी भारतातील प्रथम बँक म्हणून आरबीआयचा जागतिक दर्जावर सन्मान होणार आहे. याबद्दल आरबीआयने (RBI) ने वृत्त देत बँकेची सेंट्रल बँकिंग अवार्ड (Central Banking Award ) मिळवला आहे. यामुळे बँकेची पत आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध होताना दिसत आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंग्लंड दौर्यात पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेत, संरक्षण तसेच आर्थिक सहकार्य यावर उभय देशांनी एकत्र येत, काम करण्यावर भर दिला. इंग्लंडलाही भारताबरोबर नव्या जागतिक व्यवस्थेत भागीदार म्हणून काम करायचे आहे. उभय देशांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडणारा दौरा असे याला म्हणता येईल.
बार्टी संस्थेमार्फत "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ; इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन" या शोध प्रबंधसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स" यांनी प्रदान केलेल्या "डॉक्टर ऑफ सायन्स" या पदवीच्या शतकपूर्ती निमित्त श्री सुनील वारे, महासंचालक बार्टी यांचे मार्गदर्शनाने बार्टी संस्थेतर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे सध्या त्याच्या चित्रपटांसाठी अधिक चर्चेत आहे. मात्र, महाराष्ट्राची हास्यजत्रेतुन गौरवने एक्झिट घेतल्याचे म्हटले जात असताना आचा स्वत: गौरवनेच याचा खुलासा केला आहे. भार्गवी चिरमुलेच्या पोडकास्टमध्ये त्याला “तू ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडलीस?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, “हा कार्यक्रम मी सोडलेला नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मी थोडे दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे,” असे तो म्हणाला.
महाविद्यालयातील एकांकिका ते मालिका आणि नंतर चित्रपटांतील विविधांगी भूमिका साकारत बऱ्याच वर्षांनतर चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळालेली अभिनेत्री ऋतुजा बागवे भावूक झाली आहे. 'लंडन मिसळ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यात ऋतुजा बागवे हिने मुख्य भूमिका साकारली असून यात विशेष म्हणजे तिने दुहेरी भूमिका यात सादर केली आहे. त्यानिमित्ताने अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर केली असून ती भावूक आणि आनंदी झाल्याचे दिसून आले.
मालिका, नाटक आणि चित्रपट या तिनही माध्यमांतून प्रामुख्याने विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते भरत जाधव यांचा लंडन मिसळ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या मराठी चित्रपटांचा एकीकडे असणारा चढता आलेख तर दुसरीकडे एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या दोन मराठी चित्रपटांचा आमना-सामना यावर भरत जाधव यांनी महाएमटीबीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत हा मुद्दा फार जुना असल्याचे सांगत याबद्दल मी गेली अनेक वर्ष बोलत असल्याचेही भरत जाधव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनिल नेने यांना दि. २४ नोव्हेंबर रोजी बँकॉक येथे देवाज्ञा झाली. आज दि. १० डिसेंबर पुण्यात त्यांच्या स्नेही आणि निकटवर्तीयांनी स्मरणांजली कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांचा दीर्घकाळ सहवास लाभलेले प्रसिद्ध अभिनेते, संवादक, निवेदक आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी नेने काकांच्या जागविलेल्या या आठवणी...
मालिका, नाटक आणि चित्रपट अशा विविध मनोरजंनाच्या माध्यमातून विविध भूमिकांची मेजवानी कायमच भरत जाधव यांनी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. आता पुन्हा एकदा अशाच एका वेगळ्या विषयाची तर्रीदार मेजवानी 'लंडन मिसळ' या चित्रपटातून भरत जाधव घेऊन येत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत पहिल्यांदाच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे झळकणार आहे. गौरव मोरे याने 'महाएमटीबी'शी बोलताना भरत जाधव यांच्यासोबत काढलेल्या पहिल्या फोटोचा खास किस्सा सांगितला.
सर्व साधारणपणे कोणताही गुन्हा केला की आपल्याला कायदेशीररित्या त्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. पण अभिनेता गौरव मोरे याच्या बाबतीत काहीसे वेगळेच घडले आहे. चक्क त्याने एका व्यक्तीच्या गाडीला ठोकले आणि शिक्षा मिळण्याऐवजी त्याला चक्क चित्रपटात काम मिळाले आणि तेही थेट लंडनला जायची संधी मिळाली. नेमकी काय आहे प्रकरण? विचारात पडला असाल ना? तर झाले असे की ‘लंडन मिसळ’ हा आगामी मराठी चित्रपट ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेते भरत जाधव मुख्य भूमिकेत आहेत आणि त्यांच्यासोबत गौरव मोरे देखील झळकणार आहे. पण ‘
‘ए बी इंटरनॅशनल’, ‘म्हाळसा एंटरटेनमेंट’ आणि ‘लंडन मिसळ लिमिटेड’ प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ’लंडन मिसळ’ हा चित्रपट दि. ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये चित्रीत या चित्रपटाच्या माध्यमातून बर्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.
ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात आणि लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पुन्हा पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ'
१९९९ ते २००४ दरम्यान पाच बालकांचे अपहरण म्हणण्यापेक्षा, त्या बालकांची चोरी झाली. म्हणून पाद्री गिल्बर्ट डेयावर २००६ साली केनिया देशातील नैरोबी येथे गुन्हा दाखल झाला. त्यासाठी त्याला लंडन येथे २००७ साली अटक झाली. दि. १६ जुलै रोजी नैरोबी, केनिया न्यायालयात मजिस्ट्रेट रॉबिसन ओन्डिएकी यांनी म्हटले की, “पादरी गिल्बर्ट डेया यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा प्राप्त झाला नाही, त्यामुळे त्यांचा गुन्हा सिद्ध होत नाही. निर्दोष म्हणून त्यांची मुक्तता केली जात आहे.” पण खरेच हा पाद्री गिल्बर्ट निर्दोष आहे का?
दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'चे तिसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमधून अभिनेत्री शिवानी सुर्वेचा वेगळा डॅशिंग लूक समोर आला आहे.
भारताची जगात ओळख एक ‘संपन्न राष्ट्र’ अशीच होती.भारताचे हे स्थान ब्रिटिशांच्या आगमनाने कालौघात मागे पडले. २०व्या शतकात महराष्ट्रातच नव्हे, तर भारतात पुणे शहराने आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याने अनेकांना अचंबित केले. त्यामुळेच पुणे विद्येचे माहेरघर म्हणून नावारूपास आले. ‘युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’मार्फत पुण्यात भारतातील पहिले कार्यालय नुकतेच साकारण्यात आले आहे
जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या इंग्लंडमधील 'लंडन आय'च्या धर्तीवर मुंबईतही "मुंबई आय" उभारण्यात येणार आहे. मुंबई आयमधून पर्यटकांना ८०० फुटाच्या उंचीवरून मुंबई पाहता येणार आहे. मुंबई हे संपूर्ण जगाच्या आवडीचे पर्यटन केंद्र आहे.
पाकिस्तानी नागरिक असो किंवा पाकिस्तानी वंशाची, पण इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले व्यक्ती, तीही दहशतवादाची कट्टर, छुपी पुरस्कर्ती असू शकते, हे ‘लंडन ब्रिज’च्या घटनेने नुकतेच दाखवून दिले.
ऐतिहासिक लंडन ब्रिजवर पादचाऱ्यांवर झालेला चाकूहल्ला व गोळीबार हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी निरव मोदीला १९ मार्च लंडन पोलिसांनी केली होती अटक
अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'आर्टिकल १५' या चित्रपटाला लंडनमधील भारतीय चित्रपट महोत्सवाचे अनावरण करण्याचा मान मिळाला आहे.
लंडन न्यायालयांकडून नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी
विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत सोमवारी ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता
भारतीय बँकांचे कोट्यावधींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याची लंडन येथील आलिशान हवेली लवकरच जप्त होणार आहे.