Keshav Upadhyay

'मोहब्बत की दुकान'वाल्यांचा हमासला पाठिंबा!

इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील राजकीय तापमानही वाढताना दिसत आहे. काँग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचा ठरावही दि. ९ ऑक्टोबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अखेरच्या क्षणी मंजूर करण्यात आला. याआधीही काँग्रेसने पॅलेस्टाईनला अनेकदा पाठिंबा दिला आहे. बैठकीत पॅलेस्टाईनच्या लोकांच्या समर्थनार्थ एक ठराव मंजूर करण्यात आला, त्यात म्हटले आहे की पॅलेस्टाईनच्या जमिनीवरील हक्क, स्वराज्य आणि स्वाभिमान आणि जीवनासाठी काँग्रेस त्यांच्या समर्थनाचा

Read More

वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही

केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया आघाडीने माध्यम स्वातंत्र्याच्या गळचेपीची हुकूमशाही मानसिकता दाखवून दिली आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश भाजपा चे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते भालचंद्र शिरसाट ,पंकज मोदी आदी यावेळी उपस्थित होते. इंडी आघाडीचा बहिष्काराचा पवित्रा म्हणजे माध्यमक्षेत्राला थेट धम

Read More

मुस्लीम तुष्टीकरणाची कर्नाटक सरकारची भूमिका ठाकरेंना मान्य आहे का? : केशव उपाध्ये

मुंबई : कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारच्या शालेय पाठ्यपुस्तकांमधून रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि स्वा. सावरकर यांच्यावरील धडे वगळणे, धर्मांतरविरोधी कायदा रद्द करणे या निर्णयाबाबत उद्धव ठाकरे व संजय राऊत काही बोलणार आहेत का असा परखड सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केला.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते .यावेळी भाजपा उत्तर मोर्चाचे प्रभारी कृपाशंकर सिंह, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते अभिषेक मिश्रा उपस्थित होते. मुस्लीम तुष्टीकरणाचे कॉंग्रेसच

Read More

मंचर लव्ह जिहाद : "महिला अत्याचाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका धर्मानुसार ठरते का?"

मुंबई : मंचर येथील ‘लव्ह जिहाद’ घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि खा. सुप्रिया सुळे यांची भूमिका धर्माच्या आधारावर ठरते का, असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले ,मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजित मिश्र आदी उपस्थित होते. राजकारणाच्या पलिकडे जाऊन या घटनेचा निषेध करण्याची भूमिका घेण्याचे धाडस राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता तरी दाखवावे, असेही

Read More

भास्कर जाधवांच्या 'त्या' विधानाचा केशव उपाध्येंकडून समाचार

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे, असे विधान आमदार भास्कर जाधव यांनी केले. या वादग्रस्त विधानावर केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हणाले की, भास्करशेठ , भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे , तुम्ही कोण लागलात ?ब्रिटिशांनी भारतीयांना गोऱ्या कातडीच्या अहंकारातून हिणवले होते. आणि आज भास्कर जा

Read More

केवळ काँग्रेस नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळेच कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेलाच

'महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्याच्या बदनामीची सुपारी घेतली आहे का असा सवाल आता उपस्थित झाला आहे. महाविकास आघाडीने आधी राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची हाकाटी पिटली गेली होती, पण त्यातून वास्तव बाहेर आले असून ते प्रकल्प त्यांच्याच अकार्यक्षमतेमुळे गेले होते हे स्पष्ट झाले होते. तसाच प्रकार महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नावर देखील घडत असून अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न केवळ काँग्रेस नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळेच पेटलेलाच राहिला,' असा आरोप महाराष्ट्र भाजपचे प्रवक्त्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

Read More

लोकशाही नव्हे, तर पक्ष वाचविण्यासाठीची धडपड

‘’जनादेशाची पर्वा न करता सत्ता मिळविताना लोकशाहीचे सामान्य संकेत झुगारणार्‍या उद्धव ठाकरेंना आता सत्ता आणि पक्षदेखील हातातून निसटल्यावर लोकशाही वाचविण्याचा साक्षात्कार व्हावा, हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद आहे,” अशी घणाघाती टीका महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. “ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, जे हिंसाचार माजवितात आणि ज्यांनी सातत्याने मानवी हक्कांची पायमल्ली करण्याचे उद्योग केले अशांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे लोकशाही वाचवायला निघाले आहेत,” अशी खो

Read More

वाचा आणि थंड बसा... नाहीतर स्वयंघोषित बेस्ट सीएमचं गुणगाण गात रहा!

पेट्रोल डिझेलवरील दरवाढ ही केंद्राचीच जबाबदारी आहे.

Read More

तुमच्या सारखी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही, परीक्षांबद्दल भूमिका स्पष्ट करा : केशव उपाध्ये

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता दहावी, बारावी परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करा

Read More

केंद्राकडील मागणी पूर्ण झाली की राज्याला तात्कळत ठेवायचे !

केशव उपाध्ये यांनी केली राज्याच्या नियोजन शुन्य कारभाराची पोलखोल

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही कोणती दडपशाही : केशव उपाध्ये

विचार स्वातंत्र्याचे गुणगान गाणारे आता मात्र गप्प का?

Read More

पुणेकरांपुढे रंगली भाजप-काँग्रेस प्रवक्त्यांची 'गरमागरम' चर्चा

सा. 'विवेक'च्या विशेष कार्यक्रमात आ. अनंत गाडगीळ, केशव उपाध्येंचा सहभाग

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121