सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
Read More
अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट 'पुष्पा २' सध्या चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: पैशांचा पाऊस पाडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत ‘बाहुबली २’, ‘आरआरआर’, ‘जवान’, ‘पठाण’ अशा अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांमध्ये देशभरात ६०० कोटींचा आकडा पार केला असून जगभरात ९०० कोटींचा पल्ला गाठला आहे.
दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट केजीएफचा अभिनेता यश रामायण चित्रपटात झळकणार आहे. गेले अनेक दिवस रामायण या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, चित्रपटाची टीम किंवा कोणत्याही कलाकाराकडून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. आता स्वत: यश याने रामायण चित्रपटात तो रावणाची भूमिता साकारणार असल्याचे जाहिर केले आहे.
पॅन इंडिया चित्रपटांपैकी एक, रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा यशला (Yash) वेगळ्या लूकमध्ये आणि व्यक्तिरेखेत पाहण्यासाठी देखील त्याचे चाह उत्सुक आहेत. गीतू मोहनदास दिग्दर्शित आणि व्यंकट के नारायण यांच्या KVN प्रॉडक्शन्स आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स द्वारे निर्मित, ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रिकरण कर्नाटकात सुरू होणार आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट एकामागोमाग येत आहेत. यापैकी काही चित्रपटांना प्रतिसाद मिळत आहे तर काहींना प्रेक्षकांची नाराजी पत्करावी लागत आहे. परंतु, रामायण हा खरं तर प्रत्येकाच्या जीव्हाळ्याचा विषय आहे. याच विषयावर दिग्दर्शक नितेश तिवारी रामायण चित्रपट भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर ‘केजीएफ’स्टार यश हा ‘रावण’ रुपात दिसणार आहे. तर, सीता मातेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दिसणार असून अभिनेता सनी देओल हनुमानाची
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गदर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. २०२३ या वर्षात कमालीची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत गदर २ ने दपरा क्रमांक पटकावला आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २८४.६३ कोटींची कमाई करत केजीएफ २ आणि बाहुबली २ या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
रॉकिंग स्टार यश हा केवळ स्टार नसून एक आयकॉन आहे. एक आयकॉन ज्याने आपल्या जबरदस्त आकर्षणाने देशाला वेड लावून बॉक्स ऑफिसवर विक्रम केला. 'केजीएफ २' (KGF 2)ला मिळालेल्या उदंड यशाने सिद्ध होते की यश हा एक असा सुपरस्टार आहे जो इंडस्ट्रीला दशकातून एकदा भेटतो. यश आज मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या लीगमध्ये उभा आहे, ज्यांनी त्यांच्या शैली आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्वाने अनेक दशके राज्य केले.
रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमाईचे अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात ३६ कोटींची कमाई केली आहे.
'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
KGF चॅप्टर २ या चित्रपटाने इतिहास रचला आहे. फक्त २६ दिवसांत ह्या चित्रपटाने १०००कोटी रुपये कमावले आहेत. आणि आत्तापर्यंत सुमारे ५ करोडपेक्षा अधिक प्रेक्षकांनी हा चित्रपट प्रेक्षागृहात जाऊन पाहिला आहे
कन्नड चित्रपट सृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला 'केजीएफ १' या चित्रपटानंतर आज 'केजीएफ २' या त्याच्या सिक्वलमधील नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. 'केजीएफ १' या चित्रपटाच्या हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि अन्य डब करण्यात आलेल्या भाषांतील चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.