जेएम फायनान्शिअल म्युच्युअल फंडाने (जेएमएफएमएफ) जेएम स्मॉलकॅप फंड नावाने नवीन गुंतवणूक योजना (NFO) खुली केली आहे, ही एक ओपन एंडेड इक्विटी योजना असून जी प्रामुख्याने स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करते.एन एफओ गुंतवणुकीसाठी खुला झाला असून, तो १० जून २०२४ रोजी बंद होईल.
Read More
नियमावलींची अमंलबजावणी करण्यासाठी आरबीआयने सक्त पाउले उचलली असून जेएम फायनांशियल (JM Financials),आयआयएफएल (IIFL) या दोन विना बँकिंग आर्थिक संस्थेची सखोल चौकशी आरबीआयने (Reserve Bank of India) ने सुरू केली आहे. यासाठी आरबीआयने लेखा परिक्षकांची (ऑडिटर्स) समिती नेमली असून या दोन्ही कंपन्यांचे स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार आहे.