इस्त्रायल-इराण युद्धबंदीनंतर इस्त्रायलने आपला मोर्चा हमासकडे वळवला आहे. इस्त्रायली सैन्याने रविवार, दि. २९ जून रोजी पॅलेस्टिनींना उत्तर गाझातील रहिवासी क्षेत्रे खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More