मुंबई : महाराष्ट्राच्या राजसत्तेच्या चाव्या महायुतीच्या ताब्यात देताना, नागरिकांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील मतदानही विक्रमी झाले. निवडणूक म्हटली की, अनेक डावपेचांची जशी चर्चा असते, तशीच ती काही पॅटर्न्सचीदेखील असते. राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीतदेखील असेच अनेक ‘पॅटर्न’ पहायला मिळाले. त्यांपैकीच एक नवीन पॅटर्न म्हणजे ‘धारकरी पॅटर्न’ ( Dharkari pattern ) होय. या पॅटर्नने अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाखली आहे, तर काही पडणार्या हिंदूनिष्ठांच्या जागा निवडून दिल्याची चर्चा आ
Read More
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी १३ जून रोजी भाजपा प्रदेश कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यासंबंधी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत माहिती दिली. भिडे गुरुजी ऋषीतुल्य व्यक्तीमत्व, संत परंपरा आणि हिंदू संस्कृती जोपासणारे व्यक्तिमत्व, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित केले. असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा, तसेच समाजातील एकोप्यामध्ये दरी निर्माण करण्यासाठी म्हणून भिडे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत.
शिवरायांच्या नावाचा वापर करून राजकारणी सत्तेचा उपभोग घेत आहेत
एकेकाळी संपूर्ण हिंदूंचा देश म्हणून ओळखला जाणारा बलुचिस्तान आज मुस्लिममय झाला आहे. त्याचा विचार करण्याची वेळ आता खर्या अर्थाने हिंदू धर्मावर आली आहे.
भारतावर अनेक राष्ट्रांनी आक्रमणे केली आहेत. त्यातील सर्वच राज्यकर्त्यांमधील सैनिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक होती.
सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नगर आणि नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ मोर्चे काढण्यात आले.
संभाजीराव भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदूसमाजातर्फे बुधवार रोजी सकाळी 11 .30 वाजेच्या सुमारास शिवतिर्थ येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकायांना निवेदन देवून मोर्चाची सांगता झाली.
संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर होणार्या खोट्या आरोपांच्या विरोधात, तसेच त्यांना समर्थन देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्ववादी संघटनांतर्फे बुधवार, २८ रोजी सकाळी ११ वाजता शिवतीर्थ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातून धारकरी सहभागी होणार आहेत.