जामनेर तालुक्यतील पहिली नगरपंचायत शेंदुर्णीच्या पहिल्या नगरपंचायतीसाठी 9 रोजी मतदान किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडले. या निवडणुकिसाठी बाहेरगावी असलेल्या मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. नगराध्यक्षपदासाठीच्या 4 आणि 17 प्रभागांसाठीच्या 53 उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी मतपेटीत बंद झाले असून आज सोमवार रोजी सकाळी 7.30 वाजेपासून मतमोजणी केली जाणार असून दुपारी 12 वाजे पर्यंंत निकाल स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.या निवडणुकित 17 हजार 897 मतदार होते यापैकी 13 हजार 304 यांनी मतदानाच हक्क बजावला असून 74.3
Read More
नगरपरिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी व विविध बांधकाम, इलेक्ट्रिक लेखा, अभियंता व अधीक्षक ह्या जागा रिक्त आहे. त्यामुळे विकासकामे करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येताहेत.
शेंदुर्णी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक ९ डिसेंबर रोजी होऊ घातलेली असल्याने प्रचारासाठी कमी कालावधी मिळत असल्याने २९ नोव्हेंबरच्या माघारीपूर्वीच उमेदवार मतदारांच्या भेटीवर भर देत आहे.
येथे नव्याने नगरपंचायत स्थापन करण्याबाबतची अधिसूचना बुधवारी शासनाचे उपसचिव कैलास बधान यांनी जाहीर केली आहे. शेंदुर्णीत नगरपंचायत स्थापन होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सतत पाठपुरावा केला होता.
शहरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली. त्यासोबतच आमदार आणि खासदार निधीतूनही मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. पुढेही विकास कामे होणारच आहेत.