(Pradeep Rawat)“कोणासोबतही शांतता पूर्ण सह अस्तित्व हे इस्लामला शक्य नाही. हा केवळ वर्तमान नाही हा इस्लाम जन्माला आल्यापासूनचा इतिहास आहे,” असे परखड मत माझी खा. प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माझी खा. प्रदीप रावत, लेखक आणि व्याख्याते भरत आमदापुरे, श्रीकांत लिंगायत यांचे बंधू चंद्रकांत लिंगायत आदी उपस्थित होते. हुतात्मा श्रीकांत लिंगायत स्मृती समिती, कै
Read More