महाराष्ट्रातील कोळीवाड्यांमधील मच्छीमारांच्या मुलांसाठी आता सागरी खेळांच्या प्रशिक्षणाची एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. 'यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र' आणि राज्य सरकारच्या 'मत्स्यव्यवसाय व बंदर विभागा'च्या संयुक्त विद्यमाने, सर्फिंग, सेलिंग आणि स्टँड-अप पॅडल बोर्डिंगसारख्या खेळांचे प्रशिक्षण अत्यंत माफक दरात दिले जाणार आहे.
Read More
अक्षय्य तृतीयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी सोन्याच्या दरात मोठा फरक निर्माण झाला आहे. ३० एप्रिलच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात २,३०० रूपयांचा फरक पडला आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,७०० रूपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७०० रूपये प्रति तोळा इतका नोंदवण्यात आला आहे.
जागतिक बाजारात वाढीला लागलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याच्या दराने उसळी घेतली असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेने अतिरिक्त शुल्क आकारण्यास ९० दिवसांचा ब्रेक लावल्याने देशांतर्गत बाजारात बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९८ हजार, ३८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर १ लाख, १ हजार, ३८० झाल्याचे बघायला मिळाले. सोन्याच्या दराचा हा नवीन उच्चांक असून या पुढील काळात सर्वच उच्चांक मोडले जाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
Ranya Rao कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राण्या रावला सोन्याच्या तस्करी प्रकरणात जबाबदार धरण्यात आले आहे. या घटनेने कर्नाटकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. वाढत्या दबावाखीलल राज्याच्या सरकारने सोमवारी सायंकाळी हे प्रकरण सीआयडी विभागाकडे दाखल केले. एका दिवसानंतर, गृह विभागाकडे बंगळुरूमधील केम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिस अधिकाऱ्यांच्या संभाव्य चुका आणि कर्तव्यावर निष्कळजीपणाकडे बोट दाखवत भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘इबी-५’ व्हिसा कार्यक्रम संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव मांडला असून, त्याऐवजी नवीन ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा योजना सादर केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत, पाच दशलक्ष डॉलर्स अर्थात सुमारे ४३.५ कोटी रुपये गुंतवणूक करणार्या परदेशी नागरिकांना, अमेरिकेत स्थायिक होण्याची संधी दिली जाणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने अमेरिकेच्या स्थलांतर धोरणात मोठा बदल घडणार आहे.
Donald trump यांनी नवीन गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत परदेशातून आलेल्यांना ५ दशलक्ष डॉलर्स (भारतीय ४५ कोटी रुपये) देऊन विशेष गोल्ड कार्ड मिळवून ते अमेरिकेचे नागरिकत्व मिळवू शकतात. गोल्ड कार्ड हे ग्रीन गार्डचेच प्रीमियम व्हर्जन असल्याची माहिती दिली.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्काच्या निर्णयामुळे, जगभरात व्यापारयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकी बँका लंडन येथून अब्जावधी डॉलर्स मूल्याचे सोने, अमेरिकेत नेत आहेत. येणार्या काळात आर्थिक संकट तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळत आहेत.
Handicaped Chetan Pashilkar ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय ॲबीलिंपीक (Abylimpic) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने दरात वाढ दिसून आली आहे. सोन्याचा भाव एमसीएक्सवर ७६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका राहिला आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव १,२०० रुपयांनी वधारला असून ७६ हजार रुपये प्रति तोळा पुढे गेला आहे. विशेष म्हणजे काल मंगळवारी सोन्याचा दर ७४,८५२ रुपये प्रति तोळा इतका कमी झाला होता.
मुंबई : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, दहिसरमध्ये ( Dahisar ) तब्बल दोन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे.
gold balls seized ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वडाळा येथून १ कोटी ११ लाख सोन्याचे चेंडू जप्त झाल्याची घटना आहे. ही घटना ८ नोव्हेबर २०२४ रोजी घडली. सोन्याचे पावडर असलेले चेंडू एका इलेक्ट्रिशियनकडे सापडले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती हा चेन्नईचा रहिवासी असल्याचे वृत्त आहे.
( Olympic Games)आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्याचा निर्णय शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ दिसून आली आहे. सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती वाढीने सुरू झाल्या असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स)वर सोन्याचा ऑक्टोबरचा बेंचमार्क करार १६५ रुपयांच्या वाढीसह ७४,२०५ रुपयांवर उघडला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.
पश्चिम बेंगळुरूमधून एक रंजक बातमी समोर आली आहे. एका शिक्षक कुटुंबाने तब्बल ४ लाख रुपये किमतीची ६० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन घरात स्थापना केलेल्या गणेश मूर्तीला घातली होती, मात्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी ते ती चैन काढून घेण्यास विसरले आणि त्यांनी तसेच मूर्तीचे विसर्जन केले. जेव्हा विसर्जनानंतर सोन्याची चैन काढण्याचा आपल्याला विसर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी लगेच चैनीचा शोध सुरू केला. १० तासांच्या शोधकार्यानंतर अखेर ती सोन्याची चैन सापडली. या कालावधीत सुमारे १० हजार लिटर पाणी पंपच्या साह
Avani Lekhara पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवनी लेखरा या शूटरने सुवर्ण पदक पटकावले आहे. एअर रायफल स्टँडिंग एसएच १ अवनीने इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घालत सबंध भारताचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे बारताच्या मोना अगरवालने याच खेळात कांस्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. यामुळे देशाला दुहेरी आनंद मिळाला आहे.
'मुथूट फिनकॉर्प लिमिटेड'ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सादर केली आहे. 'व्यापारी विकास गोल्ड लोन' ही नाविन्यपूर्ण ऑफर व्यापाऱ्यांच्या विकसनशील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. व्यापारी समुदायाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करत असताना या योजनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना अतुलनीय लवचीकता आणि मूल्य प्रदान करेल.
Neeraj Chopra भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. मात्र, नीरजच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. नीरज सुवर्णपदकाला गवसणी घालेल असे अनेक भारतीयांचे स्वप्न होते. मात्र, त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमने ८ ऑगस्ट रोजी सुवर्णपदक पटकावून पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आशिया खंडाचे नाव उंचावले आहे. याचपार्श्वभूमीवर आता नीरज चोप्राच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली असून अनेकांची मने जिंकली आहेत.
दीडशे कोटींच्या भारतीय संघाला फक्त तीन ऑलिम्पिक कांस्य पदके...आणि त्या पाच कोटींच्या इवल्याशा केनियालाही एक सुवर्ण पदकासह एकूण तीन पदके मिळतायत... कशाला इतका जल्लोष करताय... एका भारतीय चाहत्याची पॅरिसमधील ही प्रतिक्रिया... आकडेवारीत तो बिलकुल चुकलेला नाही. चुकलाय तो त्याचा दृष्टिकोन. भारतीय खेळाडूंचे यश दुय्यम लेखताना त्याला जो ग्लास अर्धा रिकामा दिसला, तो मला मात्र अर्धा भरलेला दिसला. जो कधीही पूर्ण भरू शकतो, याचा विश्वास या पॅरिस ऑलिम्पिकने दिला आहे. भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ह
मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सराफा बाजारात किमतीत मोठी घट होत मुंबई शहरात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७३,३४१ रुपये इतका आहे. तर चांदी प्रति किलो ९०,०८० रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.
युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात संमिश्र प्रतिक्रिया आल्याने सीपीआय (Consumer Price Index) आकडेवारी आल्यानंतर व युएस डॉलरमध्ये घसरण होताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या व चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
अमेरिकन फेडरल व्याजदर कपात होईल या आशेनंतर अमेरिकन पीएमआय आकडेवारीनंतर बाजारात सोने वधारले होते. काल झालेल्या वाढीनंतर पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी एस अँड पी ग्लोबलने परचेसिंग मॅनेजर इंडेक्स (PMI) जाहीर केल्यानंतर उत्पादन क्षेत्रातील निर्देशांक मे मधील ५१.३ वरुन ५१.७ वर पोहोचला होता त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील झालेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा कायम राहिली होती. मे मधील सेवा क्षेत्रातील पीएमआय ५४.८ वरुन जूनमध्ये ५५.१ वर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचालींमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन बाजारातील आर्थिक आकडेवारीत घसरण झाल्यामुळे तसेच मध्यपूर्वेतील दबाव कायम असला तरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशेने अमेरिकन बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने बाजारातील सोने महागले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव हटल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने ही घसरण तेलाच्या पातळीत झालेली वाढ व प्रति बॅरेल झालेल्या मागणीत घट यामुळे बाजारात कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस डॉलरमध्ये वाढ होतानाच सोन्याच्या किंमतीत दबाव निर्माण झाला. युएसमधील रोजगार निर्मिती आकडेवारीत अपेक्षेपेक्षा अधिक आकडेवारी आल्यानंतर युएस फेडरल रिझ र्व्ह व्याजदरात कपात होईल ही चर्चा सुरू झाल्याने बाजारात सोन्यात पडझड झाली आहे. चीननेही १८ महिन्यानंतर सोन्याच्या खरेदी थांबल्यानंतर बाजारात सोने स्वस्त झाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाल्याने भारतातील काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत घसरण तर काही ठिकाणी सोन्याच्या किंमती जैसे थे राहिल्या आहेत. अमेरिकन बाजारात शुक्रवारी जाहीर झालेली लेबल मार्केट आकडे वारी सकारात्मक दिसली आहे तसेच चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने १८ महिन्यांच्या सोने खरेदीनंतर खरेदीला पूर्णविराम दिल्याचे म्हटले आहे. तसेच यूएस बाजारातील समाधानकारक रोजगार आकडेवारी आल्यानंतर डॉलरच्या किंमतीत वाढ झाली होती. या सगळ्यांचा परिणाम झाल्याने सोने घसरले होते.
गुंतवणूकदारांना सोने व चांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, युएस पेरोल डेटा, डॉलर्स निर्देशांकात झालेली वाढ व चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने घोषित केल्याप्रमाणे विदेशी मुद्रेत न झालेला बदल, देशांतर्गतील धोरणे, घटलेली मागणी अशा अनेक कारणांमुळे सोन्याच्या निर्देशांकात काल आणि आज मोठी घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावात नियंत्रण आल्याने कालपासून सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली असल्याने अखे
आंतरराष्ट्रीय स्तरावरील विदेशी मुद्रा स्थलांतरित करण्यासाठी आरबीआयने १०० टनहून अ़धिक सोने भारतात परत आणले आहे. आरबीआयने (Reserve Bank of India) ने हे सोने बँक ऑफ इंग्लंडकडे सुरक्षित कस्टडीत ठेवले होते.भारतात परत आणण्याचे मागील वर्षी भारताने ठरविल्याने अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार शशी थरूर यांचे स्वीय सहाय्यक शिवकुमार यांना सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने बुधवार, दि. २९ मे २०२४ संध्याकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-३ वर त्याच्यावर कारवाई केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याचे दर घटले आहेत. मुख्यतः सकाळी डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव वधारले आहेत. येत्या गुरुवारी वैयक्तिक वापर खर्च (Personal Consumption Expenditure PCE) चे आकडे व सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ची आकडेवारी येणार आहे.तज्ञांच्या मते हे निकाल अपेक्षेपेक्षा कमी असण्याची शक्यता लक्षात घेता बाजारातील सोन्याचे भाव वधारले आहेत.
आज आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची किंमत वधारल्याने बाजारात सोने चांदी किंमतीत मोठी वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.९३ टक्यांने वाढ झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.९७ ते १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात सोने ०.०५ टक्क्यांनी महागले असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७३७५० रुपयांवर पोहोचले आहेत.
अमेरिकन बाजारातील महागाई आकडे आल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या जागतिक निर्देशांकात वाढ झाल्याने आशियाई बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात १२.१५ वाजेपर्यंत ०.२० टक्यांने वाढ झाल्याने बाजारात वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.०४ टक्क्यांनी वाढ होत सोने ७३१२९.०० पातळीवर पोहोचले आहे.
भारतातील सोने चांदी महागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात वाढ झाल्याने आज सराफा बाजारात सोने उसळले आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर युएस गोल्ड स्पॉट दरात ०.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील सराफा बाजारात 'गुड रिटर्न्स'संकेतस्थळावरील दिलेल्या माहितीनुसार, देशात २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम दरात ४०० रूपयांनी वाढ होत सोने ६७१५० रुपयांवर पोहोचले आहे. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ४३० रुपयांनी वाढ होत दर ७३२५० रुपयांवर पोहोचले आहेत.
आरबीआयकडील सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 'Half Yearly Report on Management of Foreign Exchange Reserves' या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सोन्याच्या साठ्यात आर्थिक वर्ष २७.४६ मेट्रिक टनने वाढ होत एकूण साठा ८२२.१० मेट्रिक टनांपर्यंत पोहोचला आहे.
सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.स्थिर रुपया, तसेच पुरवठ्यातील नियमितता व बाजारातील स्थैर्य यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०१ टक्क्यांनी घसरण होत सोने ७२७२२.०० पातळीवर पोहोचले आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले आहेत.गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूकीची नामी संधी चालून आली आहे.आज जगातील सोन्याच्या दरात तुलनेने वाढ झाली असली तरी भारतीय सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली.परिणामी एमसीएक्सवर सोन्याचे निर्देशांकात घसरण झाली होती. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, देशातील सराफा बाजारात प्रति १० ग्रॅम म्हणजेच १ तोळ्याची किंमत १०० ते ११० रुपयांनी घसरली आहे.
अमेरिकन युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कुठलाही कपात झाली नसल्याने बाजारात काही प्रमाणात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक पातळीवरील मिश्र संकेत असताना व्याजदरात वाढ न झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.जून पर्यंत व्याज दर कपात पुढे ढकलल्याने तारण कर्ज दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. तुलनेने कर्ज व्याजदर स्वस्त राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकतेचे चित्र पहायला मिळत आहे. अखेर जागतिक पातळीवरील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
आज युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. दोन दिवसीय फेडची बैठक आज समाप्त होणार असून याविषयी जेरोम पॉवेल आपला फेडरल रिझर्व्ह व्याजदराचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये व्याजदरत बदल झाला का नाही झाला याबाबत कळेल परंतु त्याआधी रोजगार निर्मितीची अपेक्षित आकडेवारी अमेरिकेत आली नाही.व्याजदर घोषित करण्याच्या पूर्वसंध्येला बाजारात एक काळजीवाहू काळ सुरू झाल्याने बाजारात क्रूड तेलाच्या आंतरराष्ट्रीय मागणीत घट झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र भावना असताना क्रूडसोबत सोन्यानेही आपली हजेरी लावली आहे.अमेरिकन बाजारातील सोन्याच्या मागणीत झाली आहे. अक्षय तृतीयेच्या नंतर पुन्हा एकदा सोने चढ्या भावाने नोंदवले गेले आहे.आज युएस सोने फ्युचर निर्देशांकात वाढ झाल्यावर आशिया बाजारातही सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. कालपर्यंत घसरलेले भाव पुन्हा वाढत सोने व चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत.
सोवरीन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) गुंतवणूकीत मूदतपूर्व परतावा हवा असल्यास रिझर्व्ह बँकेने परतावा किंमत (Redemption Price) घोषित केली आहे. २३ एप्रिलपासून गुंतवणूकदारांना परतावा हवा असल्यास प्रति युनिट ७३२५ रूपये मिळणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचे पडसाद भारतीय सराफा बाजारात देखील उमटले आहेत. युएस स्पॉट गोल्ड दरात आज घट झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी युएस गोल्ड स्पॉट फ्युचर दर ८८ अंशाने घसरत २३०४ डॉलर्सपर्यंत गेले होते. मध्यपूर्वेतील दबावात घट होऊन बाजारात स्थिरता आल्याने आज सोन्याच्या दरात वाढ झालेली नाही.
आज सोने गुंतवणूकदारांना चांगली गुंतवणूकीची संधी आली आहे. गेल्या महिन्यात सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किंमती आज मात्र थंडावल्या आहेत.गेले काही दिवस सराफा बाजारात सोने किंमतीत मोठे चढ उतार पहायला मिळाला आहे. या अनुषंगाने आज देशातील सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. देशात सरासरी प्रति ग्रॅम किंमतीत ५० रुपयांनी घट झाली आहे.
आंतरराष्ट्रीय दबावाने बाजारातील सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन महागाई दरात झालेली वाढ, मध्यपूर्वेतील दबाव, इस्त्राईल व इराण यांच्यातील वाद व पुरवठ्याच्या तुलनेत मागणीत वाढ यामुळे क्रूड (Crude ) तेलाच्या बरोबरच सोने व चांदीच्या भावात वाढ झाली आहे. दुपारी युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली होती. युएस स्पॉट दरात २३५३ हून अधिक वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय सोन्याच्या दरात वाढ झाल्याने भारतात सोन्याने नवा विक्रम रचला.आज दुपारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोल्ड स्पॉट दरात ०.५८ अंशाने वाढ झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर १.७७ टक्क्यांनी वाढला होता. परिणामी भारतातील एमसीएक्स निर्देशांकात तब्बल १.५८ टक्क्यांनी वाढत सोने एमसीएक्सवर ७२७७५.०० पातळीवर पोहोचले आहे.
जागतिक पातळीवर अस्थिरमुळे आज क्रूड तेल व सोने निर्देशांकात वाढ झाली आहे. मध्य पूर्वेकडील दबाव, युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत प्रतिक्षा यामुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतीत वाढ झाली आहे. गोल्ड स्पॉट दरात ०.५० टक्क्यांनी १० एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत वाढ झाली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांक ७०५६ रूपयांवर पोहोचला आहे.
काल रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. भारतातील विदेशी मुद्रेतही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत होते. कालपर्यंत स्वस्त झालेले सोने आज पुन्हा महागले आहे. आज देशातील सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सोने १२०० रुपयांनी वाढत ६५३५० रूपयावर पोहोचले आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या भावात १० ग्रॅममध्ये १३१० रुपयांनी वाढ होत ७१२९० रुपयांवर पोहोचले आहे.
रिझर्व्ह बँकेने सोने संकलनात लक्षणीय वाढ केली आहे. आठवड्यातील आरबीआयच्या डेटानुसार आरबीआयने ६ टन सोने अधिक खरेदी करून सोन्याचा साठयात वाढ केली आहे. ही वाढ केवळ फेब्रुवारीत झालेली आहे. सोन्याचा साठा आता १३ टनांपर्यंत वाढत एकूण सोने ८१७ टनांपर्यंत पोहोचले असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले आहे.
गुरूवारी सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाल्यानंतर मात्र सोने चांदीच्या किंमतीत आज घसरण झाली आहे. शुक्रवारी डॉलरच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत नियंत्रित झालेल्या पाहिला मिळाल्या आहेत. दुपारी ३ पर्यंत एमसीएक्सवर सोन्याच्या निर्देशांकात ०.७३ टक्क्याने घसरण होत निर्देशांक ६९६२८ पातळीवर पोहोचला आहे. तर चांदीचा एमसीएक्सवर (Multi Commodity Index) निर्देशांक ०.७७ टक्क्याने घटत ७९३६५ पातळीवर पोहोचला आहे.
युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात होण्याची चिन्हे जेरोम पॉवेल यांच्या भाषणानंतर शक्यता दिसल्याने सोन्याच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे. पुरवठ्यपेक्षा वाढलेल्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारले आहेत. सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वरखाली होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याबरोबर चांदीच्या किंमतीतही भाव वाढ झाली आहे .
काल रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्यानंतर आजही सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत ६३०० रुपये झाले आहेत. २२ कॅरेट प्रकारच्या सोन्याचे भाव ६३०० रुपये झाली असून २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति ग्रॅम ६८७३ रुपये झाले आहेत. कालच्या तुलनेत सरासरी प्रति ग्रॅमवर १३० रुपयांची वाढ झाली आहे.