उत्तर प्रदेशात मोहम्मद शाबीर खान आणि मोहम्मद बबलू खान यांनी फटाके जाळल्याने आणि दिवाळी साजरी केल्याबद्दल हिंदू व्यक्तीला मारहाण. विशालचे कुटुंबीय विशालला आरोपींपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ही मारहाण करण्यात आली. विशाल फक्त त्याच्या घराबाहेर दिवाळी साजरी करत होता. आरोपींवर कारवाई करण्याची कुटुंबीयांची मागणी केली आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे.
Read More
मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंदर्भात एक महत्त्वपुर्ण निर्णय दिला आहे. फटाके फोडण्यासाठी दिलेली तीन तासांची मर्यादा आता केवळ दोन तास करण्यात आली आहे. प्रदुषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. तसेच यावेळी “दिल्लीवासी बनू नका, मुंबईकरच रहा" असा सल्लाही न्यायलयाने दिला आहे.
सध्याची प्रदूषणाची स्थिती पाहता आणि एकंदरच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून उच्च न्यायालयाने ऐन दिवाळीत फटाके फोडण्यावर काही निर्बंध घातले आहेत. संध्याकाळी आठ ते दहा या कालावधीतच फटाके फोडण्यास न्यायालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जनतेला निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले असून विश्व हिंदू परिषदेकडून न्यायालयाच्या निर्देशांचे स्वागत करण्यात आले आहे. देशभरात सध्या ओढवलेले अवकाळी पावसाचे संकट, हवेतील वाढणारे प्रदूषण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे न
केरळ उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंबंधी एक महत्त्वपुर्ण आदेश दिला आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी फटाके फोडणे आवश्यक आहे, असे कोणत्याही धर्मग्रंथात लिहिलेले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सर्व धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीरपणे साठवलेले फटाके ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.
सगळ्या सुधारणा फक्त हिंदूंनाच करायला सांगितल्या जातात. अन्य धर्मीयांनी कितीही विचित्र वर्तवणूक केली तरी त्यावर कोणी शब्दही उच्चारत नाही. नववर्ष, नाताळमध्येही फटाके वाजवले जातात, पण आज दिवाळीतील फटाक्यांवर तुटून पडणारे तेव्हा कधीही तोंड उघडत नाहीत.
प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला जूनमध्ये वर्ष पूर्ण झाले. मात्र, अपुर्या उपाययोजनांमुळे ही योजना शंभर टक्के यशस्वी झाली नाही. सुरुवातीला नागरिकांवर, दुकानदारांवर वचक निर्माण झाला, पण नंतर प्रशासनाकडूनच कारवाई मंदावत गेली.
न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे नयनरम्य आतषबाजीने जल्लोषी स्वागत
न्यायालयाने ठरवून दिलेल्या '८ ते १०' यावेळेव्यतिरिक्त फटाके उडवल्यास ८ दिवसाचा कारावास भोगावा लागू शकतो.