महाराष्ट्राला हजारो वर्षांची अध्यात्मिक वारसा लाभला आहे. हाच अध्यात्मिक वारसा पुढे चालवणाऱ्या ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्रभूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन विद्यापीठाच्या वतीने 'द लिव्हिंग लेजंड' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
Read More