आयपीएल २०२१ संपताच २ दिवसात म्हणजे १७ ऑक्टोबरला सुरु होणार टी-२० चषक
अगदी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने आयपीएल २०२१चे उर्वरित सामने युएईत होणार असल्याचे जाहीर केले होते
सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या कालावधीत आयोजित केले जाणर उर्वरित सामने
बीसीसीआयला आयपीएल आयोजनासाठी श्रीलंकेत करावे असे निमंत्रण दिले होते