राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अद्याप सुरुच आहे. दरम्यान, मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.
Read More
Thane Municipal Corporation भावी सनदी अधिकाऱ्यांसाठी ठाणे महापालिका सरसावली आहे. ठामपा संचालित चिंतामणराव (सी.डी.) देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२५ मध्ये दोन दिवसीय 'प्रतिरूप मुलाखत (मॉक इंटरव्ह्यु)' सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी २६ डिसेंबर पर्यत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील महत्त्वपूर्ण सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. IAS बदलीचा आदेश दि. २ मे राजी देण्यात आलाय. मिलिंद म्हैसकर यांची आरोग्य विभागात बदली. तुकाराम मुंडेंची कृषी खात्यात बदली. छत्रपती संभाजी नगरच्या सह आयुक्त पदी अभिजित चौधरी तर, शिर्डी संस्थानाच्या सीईओ पदावर म्हणून पी शिव शंकर यांची वर्णी करण्यात आलेली आहे.